IMPIMP

Rain Water In Pune PMC | पुणे महापालिका भवनच्या आवारातही साचले तळे

by nagesh
 Pune Garbage Depots Uruli Devachi - Fursungi | Transformation of Uruli Devachi-Fursungi Garbage Depot in last 20 years! To be developed as a tourist destination for scholars; Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Rain Water In Pune PMC | अवघ्या २२ तासांपुर्वी आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशामक दलाने (Fire Brigade) ‘मॉकड्रील’ (Mock Drill) घेतलेल्या महापालिका भवनच्या आवारात आज दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने तळे साठले होते. यामध्ये अगदी पदपथाच्या उंचीवर लावलेल्या दुचाकी अर्धवट बुडाल्या होत्या तर मोटारींचे टायरही बुडाले होते. (Rain Water In Pune PMC)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अगदी थोड्या वेळात मोठा पाउस झाल्याने पावसाळी लाईनमधून पाणी वाहून नेण्यास मर्यादा पडल्या.
त्यामुळे आवारात मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते.
परंतू वाहनांचे नुकसान होउ नये म्हणून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागाकडून (PMC Disaster Management Department) अशा प्रसंगी काय करता येईल?
याची साधी चाचपणी देखिल करण्यात आली नाही.

 

Web Title :- Rain Water In Pune PMC | Ponds also accumulated in the premises of Pune Mahapalika Bhavan

 

हे देखील वाचा :

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Pune Water Supply | रविवारी पुणे शहरातील ‘या’ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 3.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

Vinayak Raut | खोके घेतले नाहीत म्हणून चौकशी, विनायक राऊतांचा गंभीर आरोप

 

Related Posts