IMPIMP

Pune Water Supply | रविवारी पुणे शहरातील ‘या’ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Water Supply | पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राकडे जाणारी 1600 मि.मी. व्यासाची पाईपलाईनमध्ये
गळती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या रविवारी (दि.16) या गळतीची तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहराच्या पूर्व
भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Anirudh Pavaskar) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लष्कर पाणीपुरवठा विभागाकडील भागांना रविवारी पाणीपुरवठा  नेहमीप्रमाणे सुरळीत ठेवण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे पूर्व भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

 

 

या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

 

बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, संपुर्ण हडपसर इंडस्ट्रियल एरिया, मुंढवा,
केशवनगर, माळवाडी, मगरपट्टा, सोलापूर रोड डावी बाजु, 15 नंबर आकाशवाणी, हडपसर गावठाण, सातववाडी,
गोंधळेनगर, काळेपडळ, ससाणेनगर, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती,
शंकरमठ, वैदुवाडी, आनंदनगर, रामनगर, वानवडी, साळुंके विहार, आझादनगर, जगताप चौक परिसर,
जांभुळकर मळा, सोलापूर रोड उत्तर बाजू, एस.व्ही.नगर, शांतीनगर, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महंमदवाडी गाव,
तरवडे वस्ती, कृष्णानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर,
संपुर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु., शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी
पार्ट, संपुर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एन. आय. बी. एम. रोड, रेसकोर्स इत्यादी.

 

 

Web Title :- Pune Water Supply | Low pressure water supply in ‘Ya’ area of Pune city on Sunday

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | कात्रज ते खडीमशीन चौकातील नियोजीत रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिकेने हटविली परंतू भूसंपादन आणि पुर्नवसनाशिवाय रस्त्याचे काम होण्याची शक्यता कमीच

Maharashtra Congress | काँग्रेसने नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाच्या नेत्यांवर दाखल गुन्ह्यांचा विचारला जाब

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 3.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts