IMPIMP

Raj Kundra Pornography Case | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला उरली नाही चारचौघात तोंड दाखवायला जागा, तोंड लपवून गेला चित्रपटगृहात..!

by nagesh
Raj Kundra Pornography Case | raj kundra covers his face as he arrives with shilpa shetty family in theatre

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या जोरदार चर्चेचा विषय बनला
आहे. राज कुंद्रा (Raj Kundra Pornography Case) अनेक दिवस तुरुंगात होता. मात्र राज कुंद्राला पोर्नोग्रााफी (Raj Kundra Pornography Case)
प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर कॅमेरासमोर अगदी कमी वेळा आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काही दिवसांपूर्वी राजनं त्याच्यावर हे खोटे आरोप केले आहे आणि सत्य सगळ्यांच्या समोर येईल, असं सोशल मीडियावर सांगितलं होतं. मात्र जामीन मिळाल्यानंतर त्याला घरातून बाहेर येणे अगदीच अवघड झाला आहे. एवढ्या गंभीर आरोपानंतर त्याला जगासमोर येणे कठीण वाटत आहे. त्यानं धाडस दाखवून आपल्या कुटुंबासह चित्रपटगृहात जाण्याचं ठरवलं.

 

 

राज कुंद्रा (Raj Kundra) आपल्या कुटुंबासह चित्रपटगृहात जाताना दिसला. त्याच दरम्यान तो पापाराझींच्य कॅमेरात तो कैद झाला. गमतीची गोष्ट अशी की त्याने आपला चेहरा अशाप्रकारे लपवला होता, सगळेजण त्याच्या लूकबद्दल चर्चा करू लागले. त्याच्या लूक वरून कळून येतं की, त्याला आता सार्वजनिक ठिकाणी जाणं सुद्धा अवघड झाला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, राजने (Raj Kundra Pornography Case) केलेल्या या लूकमध्ये त्यांना काळ्या रंगाचा हूडी घातला आहे. त्यांना आपल्या संपूर्ण डोके आणि चेहरा हूडीने झाकला आहे.
तो पूर्णपणे आपला चेहरा लपवून चित्रपटगृहांमध्ये फिरताना दिसला.
कॅमेरा दिसताच त्यानं कॅमेराकडे हात केला. परंतु त्याचा असा लपवलेला चेहरापाहून तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

 

 

Web Title :- Raj Kundra Pornography Case | raj kundra covers his face as he arrives with shilpa shetty family in theatre

 

हे देखील वाचा :

Shivsena | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची खेळी, नाराजी दूर करण्यासाठी 3 शहरप्रमुख तर 2 महानगरप्रमुख

Multibagger Stock | 36 पैशांवरून 1600 रुपयांच्या पुढे गेला ‘हा’ शेअर, रू. 10000 चे केले 4 कोटी रुपये; तुम्ही घेणार आहात का ?

Nitin Raut | मोठा दिलासा ! ‘इतके’ महिने वीज तोडणी थांबवण्याचा सरकारचा निर्णय; नितीन राऊतांनी केली मोठी घोषणा

 

Related Posts