IMPIMP

Rajkummar Rao | अभिनेता राजकुमार राव याने मनातील ‘ते’ दु:ख अखेर बोलून दाखवले; म्हणाला कि….

by nagesh
Rajkummar Rao | actor rajkumar rao said the important thing in bollywood industry

सरकारसत्ता ऑनलाईन  –  अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) हा सध्या चर्चेत आहे.‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ (Monika O My Darling) या चित्रपटामुळे तो चर्चेत तर होताच त्याचबरोबर त्यांनी केलेल्या आता एका विधानामुळे तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. राजकुमार राव (Rajkummar Rao) चे चाहते त्याच्या आगामी चित्रपट ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ ची आतुरतेने वाट पाहत असतानाच त्यांनी हे विधान केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजकुमार राव ने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, “एक काळ माझ्या आयुष्यात असा होता जेव्हा मी हिरोच्या रोल साठी ऑडिशन देणे बंदच केले होते. जेव्हा मी हिरोच्या रोल साठी ऑडिशन द्यायला जायचो तेव्हा मला हिरोच्या मित्राच्या रोल साठी ऑडिशन देण्याचे सल्ले अनेकांनी दिले होते. हो मी खरच गुड लुकिंग नाहीये हे मला मान्य आहे. एवढेच नाही तर काही लोकांनी मला माझ्या उंचीवरून, आयब्रोज वरून आणि केसांवरून देखील मला बोलले होते. या सगळ्याचा कंटाळा आल्यामुळे मी काही दिवस ऑडिशनला जाणे बंद केले. पण दिवाकर बॅनर्जी (Diwakar Banerjee) यांनी माझ्यामध्ये काहीतरी वेगळे नक्कीच बघितले असणार.

 

‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ या चित्रपटात राजकुमार राव सोबत हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि
राधिका आपटे (Radhika Apte) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट कॉमेडी क्राईम ड्रामा
सोबत सस्पेन्स थ्रिलरने भरलेला आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे राजकुमार रावने
‘रन’ (Run Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि हा चित्रपट हिट देखील ठरला होता.

 

 

Web Title :-  Rajkummar Rao | actor rajkumar rao said the important thing in bollywood industry

 

हे देखील वाचा :

Priyanka Chopra | ‘मिस वर्ल्ड 2000’ची स्पर्धा होती ‘फिक्स’? प्रियांका चोप्राच्या विजयावर अनेक प्रश्न उपस्थित

Calum MacLeod | कॅलम मॅक्लिओडची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Police Suspended | पिंपरी चिंचवडमध्ये तीन पोलीस निलंबित, भंगारवाल्याकडून घेतले होते पैसे

Dharavi Bank Teaser | एम एक्स प्लेअरवर ‘धारावी बँक’ या नवीन वेब सीरिजचा टिझर आउट ; ‘ही’ अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

 

Related Posts