IMPIMP

Rakhi Sawant’s Viral Video | राखी सावंतचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

by nagesh
Rakhi Sawant's Viral Video | rakhi sawant shared video wearing tiger print backless dress people compare her with urfi jawed

सरकारसत्ता ऑनलाइन – कोणत्या – ना – कोणत्या कारणावरून बहुचर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant’s Viral Video) पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. राखी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून (Instagram) अनेक व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते. अशातच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येतं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राखीने वाघाच्या कातड्यासारखा एक ड्रेस घातला आहे.
तिचा हा ड्रेस मागच्या बाजूने उघडा असल्यामुळे त्यामध्ये राखीची बॅक साइड दिसतं आहे. (Rakhi Sawant’s Viral Video)
या संपूर्ण व्हिडीओमध्ये राखी कॅमेराकडे आपली पाठ करूनच उभी आहे.

 

 

तिच्या या व्हिडीओला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी असं म्हटलं आहे की, राखीला हा ड्रेस तिची बहिण उर्फी जावेदने (Urfi Javed) दिला आहे.
तर काहींनी तिच्या या व्हिडीओवरून तिला ट्रोल (Troll) केलं असल्याचंही पाहायला मिळतं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तसेच या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला एक “तेरे बाद नजर नही आती कोई मुझे मंजिल, किसी और का होना मेरे बस की बात नही” हा शेर ऐकू येतं आहे.
तसेच या शेरवरूनही राखीला खूप कमेंट्स आल्या असल्याचंही पाहायला मिळतं आहे.

 

Web Title :- Rakhi Sawant’s Viral Video | rakhi sawant shared video wearing tiger print backless dress people compare her with urfi jawed

 

हे देखील वाचा :

Maharashtra BJP | ‘शरद पवार साहेब, भाजपाची काळजी करु नका, तुम्ही पावसात भिजूनही…’ भाजपनं राष्ट्रवादीला डिवचलं

Pune Crime | अवैध सावकारी करुन खंडणी मागणाऱ्या व्यंकटेश चोक्कारपू, शांतीलाल पाटील, वसंत कुमार मिश्रा यांना गुन्हे शाखेकडून अटक

Multibagger Stocks | 300 रुपयांपर्यंत जाऊ शकतो हा मल्टीबॅगर स्टॉक, 2-3 महिन्यात मिळू शकतो जबरदस्त रिटर्न

 

Related Posts