IMPIMP

Rohit Pawar | “गोळीबार करणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि…”; रोहित पवारांकडून आव्हाडांची पाठराखण

by nagesh
Rohit Pawar | the same audience is saying there was nothing wrong with avhada they helped me rohit pawars big claim

सरकारसत्ता ऑनलाईन Rohit Pawar | राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी मंत्री राहिलेले जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. काही दिवसांपूर्वी मॉलमधील मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉल मधील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या सिनेमाचा प्रयोग थांबवण्यासाठी गेले होते. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. (Rohit Pawar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या संपूर्ण प्रकरणावर, आता आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत दावा केला आहे. “ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड साहेबांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे”. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे,” असे रोहित पवार (Rohit Pawar) त्यांच्या ट्विटमध्ये म्हणत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यालाच जोडून असलेल्या पुढच्या ट्विटमध्ये रोहित पवार (Rohit Pawar) प्रश्न करत म्हणतात,”सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्यांना,
जादूटोणा कायद्याला आव्हान देणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध
करणाऱ्या @Awhadspeaks साहेबांना अटक करायची ही या नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का?”

 

Web Title :- Rohit Pawar | the same audience is saying there was nothing wrong with avhada they helped me rohit pawars big claim

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Uday Samant | कार्यक्षम सरकार आल्यानंतर कशाप्रकारे कार्यवाही होते, हे आमच्या सरकारने दाखवून दिले – उदय सामंत

Kailash Gorantyal | अब्दुल सत्तार मतिमंद आहेत, त्याला मतिमंदांच्या शाळेत पाठवा – कैलास गोरंट्याल

 

Related Posts