IMPIMP

Rupali Thombare Patil | रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी नियुक्ती

by nagesh
Rupali Thombare Patil | Appointment of Rupali Thombre Patil as spokesperson of NCP

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Rupali Thombare Patil | राष्ट्रवादीच्या नेत्या आणि विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका करण्यासाठी प्रसिद्ध
असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार आणि महिला अध्यक्षा विद्या
चव्हाण यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना नियुक्ती पत्र दिले आहे. (Rupali Thombare Patil)

 

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय महिलाध्यक्षा फोजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे
या सर्वांना अभिप्रेत असणारे समाजकार्य, पक्षकार्य करुन संघटना बांधणीसाठी आपण प्रयत्नशील असावे, असे निर्देश यावेळी रुपाली पाटील यांना
नियुक्ती पत्रात देण्यात आले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच पक्षाची बाजू प्रभावीपण मांडणे, महिलांच्याबाबतीत प्रश्नांना वाचा फोडणे,
तसेच महिला प्रश्नांविषयी जनतेत वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडण्याचे निर्देश यावेळी पाटील यांना देण्यात आले आहेत.

 

Web Title :- Rupali Thombare Patil | Appointment of Rupali Thombre Patil as spokesperson of NCP

 

हे देखील वाचा :

Pune Rickshaw Strike | राज ठाकरेंच्या भेटीनंतर पुण्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आपापसात भिडले

Pune Crime | व्हॉट्सअ‍ॅप द्वारे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, परराज्यातील दोन मुलींची सुटका

Pune Crime | पुणे शहरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाची विजयाची हॅट्रीक; न्युट्रीलिशियसचा दुसरा विजय !!

 

Related Posts