IMPIMP

Sandeep Deshpande | महिला पोलीस जखमी झाल्याने संदीप देशपांडे अडचणीत; FIR दाखल होणार ?

by nagesh
Sandeep Deshpande | mns targets shivsena after proposal to change name of aurangabad to sambhaji nagar maharashtra political crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमशिदीवरील भोंगे (Azaan On Loudspeakers) हटवण्याची मागणी करत राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांकडून मशिदीसमोर हनुमान चलीसा (Hanuman Chalisa) लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मुंबईत नेत्यांकडून आक्रमक वक्तव्यही केली जात आहे. यापार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते (MNS Spokesperson) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पोलिसांना चकवा देऊन पळ काढला. पळून जात असताना त्यांच्या गाडीचा धक्का एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला (Female Police Officer) लागल्याने त्या जखमी (Injured) झाल्या आहेत. यामुळे देशपांडे अडचणीत सापडले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात असताना संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पळ काढला. पळून जात असताना त्यांच्या गाडीचा धक्का लागून एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडली. या घटनेत महिला कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस देशपांडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करु शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

 

दरम्यान, या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करतील, असे समजते.
त्यामुळे पोलिसांकडून पुढील काही तासात देशपांडे यांच्यावर कारवाई केली जाते का हे पहावे लागेल.

 

Web Title :- Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande in trouble due to injuries to women police

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | ‘हे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच’; राज ठाकरेंचा पुन्हा इशारा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या समर्थनार्थ अमेरिकेत घुमला हनुमान चालीसेचा आवाज (Video)

Pune Crime | कैलास स्मशानभूमीतील जळीत प्रकरणात भाजलेल्या एकाचा मृत्यु; रॉकेल टाकणार्‍याला अटक

 

Related Posts