IMPIMP

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री चक्क ब्रा घालायला विसरली, अन् झाली Oops Moment ची शिकार…

by nagesh
Sapna Choudhary Oops Moment | Sapna Choudhary danced in front of public without wearing

सरकारसत्ता ऑनलाइन – भोजपुरी अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Choudhary Oops Moment) दिवसेंदिवस चांगली प्रसिद्धीच्या झोतात आहे. सपनाचे डान्स व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात (Sapna Choudhary Dance Video). मात्र अलीकडेच तिचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे (Sapna Choudhary Oops Moment).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सपनाच्या (Sapna Choudhary) व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती ओप्स मोमेंटची शिकार झालेली पाहायला मिळतंय. व्हिडिओमध्ये सपना स्टेजवर अनेक लोकांसमोर बिंधास्त नाचताना दिसत आहे (Sapna Choudhary Bold Dance Video). मात्र डान्स करताना तिनं ब्रा घातली नसल्याने (Sapna Choudhary Braless Look), ती ओप्स मोमेंटची शिकार झाल्याचं पाहायला मिळतंय (Sapna Choudhary Oops Moment). मात्र तिनं व्हिडिओमध्ये न डगमगता त्याच अवतारात डान्स केल्याचं दिसलं (Sapna Choudhary Viral Video).

 

 

व्हिडिओमध्ये सपनानं नारंगी रंगाचा सूट घातला असून, ती आपल्या जबरदस्त डान्सनं स्टेजवर आग लावताना दिसत आहे (Sapna Choudhary Superhot Video). तसेच व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला हरियाणवी गाणं लागलं असून, आपल्या डान्सने तिनं चाहत्यांना वेडावून सोडलं आहे (Sapna Choudhary Bold Video).

 

 

दरम्यान, या वेळेचा तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला असून,
अनेकांनी तिला चांगलं ट्रोल केला आहे.
त्यामुळे ती सुद्धा ओप्स मोमेंटची चांगलीच शिकार बनली आहे (Sapna Choudhary Youtube Video).

 

Web Title :- Sapna Choudhary Oops Moment | Sapna Choudhary danced in front of public without wearing

 

हे देखील वाचा :

Amravati Chemist Stabbed To Death | अमरावतीमधील केमिस्ट हत्या प्रकरणात 6 जणांना अटक; भाजप नेते म्हणाले – ‘नूपुर शर्मा यांच्या समर्थनाच्या पोस्टमुळे मर्डर’

Pune Crime | पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 8 पीडित महिलांची सुटका

Deepak Kesarkar | ‘उद्धव ठाकरे आमचे नेते, त्यामुळेच…’; दीपक केसरकरांच्या विधानाने चर्चांना उधाण

 

Related Posts