IMPIMP

Sharad Pawar Reaction About MLAs Houses | ‘आमदारांना मोफत घरे द्यावीत की नाहीत’?; शरद पवार म्हणाले…

by nagesh
Sharad Pawar Reaction About MLAs Houses | sharad pawars first reaction about mlas houses he clearly said

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar Reaction About MLAs Houses | ठाकरे सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व आमदारांसाठी मोफत घरांची घोषणा केली होती. यावरून भाजप (BJP) आणि मनसेने (MNS) टीका केली तर एकंदरित संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अशातच यावर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar Reaction About MLAs Houses)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्य सरकारने गृहनिर्माण योजनेत आमदारांसाठी राखीव कोटा ठेवावा, पण घरे मोफत दिली जाऊ नयेत.
संबंधित आमदारांकडून घराची किंमत घेतली जावी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार स्वत: पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पवारांच्या चर्चेनंतर निर्णय बदलतात का ?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

ठाकरे सरकार (Thackeray Government) आपले आमदार फुटू नयेत आणि त्यांना खूष करण्यासाठी घरे बांंधून देत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती.
बराच गदारोळ झाल्यावर यावर जितेंद्र आव्हाड यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं होतं.
आमदारांना ही घरे मोफत नाहीतर त्यांना रक्कम मोजावी लागणार असल्याचं आव्हाडांनी सांगितलं होतं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, ही घरे मुंबईत राहणाऱ्या आमदारांसाठी नसल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) म्हटलं होतं.
आता पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा मुद्दा आणखी चर्चेचा ठरणार आहे.

 

Web Title :- Sharad Pawar Reaction About MLAs Houses | sharad pawars first reaction about mlas houses he clearly said

 

हे देखील वाचा :

Crisis Of Load Shedding in Maharashtra | …म्हणून महाराष्ट्रात 48 तासांनंतर लोडशेडिंगचे मोठे संकट ?

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दरवाढीविरोधात प्रतिकात्मक अंतयात्रा तर कार्यकर्त्यांनी मुंडन करत नोंदवला निषेध

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ब्लड शुगर; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts