IMPIMP

Shivsena MP Sanjay Raut | ‘आमदार, खासदार गेले तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही’ – संजय राऊत

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut slams eknath shinde over dharmveer movie says it was not based on anand dighe

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena MP Sanjay Raut | गेल्या महिन्यापासून राज्यात मोठं वादळ निर्माण झालं आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर आता शिवसेनेच्या संसदीय पक्षातही फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने (Central Government) शिवसेना खासदारांना Y दर्जाची सुविधा पुरविल्यानंतर संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. फन कुचलने का हुनर भी सिखिए.. सांप के खौफ से जंगल नहीं छोडा करते… जय महाराष्ट्र!!’ असं संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. “बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आम्ही पक्षाच्या चिन्हासाठी लढण्यास तयार आहोत. भाजप महाराष्ट्राचे 3 तुकडे करणार आहे आणि त्याआधी शिवसेनेच्या पाठीत वार केले जात आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली होती, हा फोटो व्हायरल होत आहे, पण त्यांनी पंतप्रधान मोदींचीही (PM Modi) भेट घेतली होती. तो फोटो का व्हायरल होत नाही?,” असा सवाल राऊत यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेनेचे अनेक खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla)
यांना लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याच्या विनंती सह पत्र सादर करण्याच्या तयारीत आहेत.
एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता पक्ष वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) पत्र पाठवले आहे.
तर दुसरीकडे संजय राऊत काव्यात्मक शैलीत टीका करत आहेत.

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर उद्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.
सुनावणीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे,
तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut attacks cm eknath shinde amid shiv sena crisis

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Sangli | 25 हजाराची लाच प्रकरणी 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात; सांगली पोलिस दलात खळबळ

Pune Cyber Crime | आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह 4 भाजप महिला आमदारांची फसवणूक

Pune Accident News | दुर्दैवी ! लेकीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना हडपसारमध्ये अपघात, बाप लेकीचा जागीच मृत्यू

Related Posts