IMPIMP

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बप्पाचे दर्शन

by nagesh
 Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | Deputy Chief Minister Devendra Fadnavis visited Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Bappa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) व जान्हवी धारीवाल- बालन (Jhanvi Balan Dhariwal) यांनी फडणवीस यांचा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बप्पाची प्रतिकृती, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे (Sanjeev Javle), पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | Deputy Chief Minister Devendra Fadnavis visited Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Bappa

 

हे देखील वाचा :

Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नवी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता

Pune Crime | पतीच्या मृत्युनंतर जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करुन पेन्शन घेणार्‍या पत्नीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime | सेल्स मॅनेजरनेच घातला पावणे 2 कोटींना गंडा, बनावट कर्ज प्रकरणे करुन केली फसवणुक; खडकीमध्ये FIR

 

Related Posts