IMPIMP

Side Effects Of Aloe Vera Juice | कोरफड रसाचे जास्त सेवन केल्याने नुकसान होऊ शकते; जाणून घ्या

by nagesh
Side Effects Of Aloe Vera Juice | side effects of aloe vera juice on health

सरकारसत्ता ऑनलाइन – कोरफड (Aloe Vera) ही औषधी वनस्पती आहे. कोरफडीच्या रसाचे अनेक फायदे (Many Benefits Of Aloe vera Juice) आहेत. मात्र, कोरफडीच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते (Side Effects Of Aloe Vera Juice). होय, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कोरफडीचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला हृदय आणि त्वचेशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. इतकेच नाही तर यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) देखील कमी होऊ शकते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त कोरफडीचा रस वापरल्याने होणार्‍या हानीबद्दल पाहूया (Side Effects Of Aloe Vera Juice).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अ‍ॅलर्जी (Allergy) :
कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. हाच नियम येथेही लागू आहे. अशा वेळी कोरफडीचा रस जास्त प्रमाणात प्यायल्यास तुम्हाला अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे खाज सुटणे, छातीत जळजळ होणे आणि सूज येणे यासारख्या अनेक समस्या उद्भवतात.

 

अतिसार (Diarrhea) :
जास्त प्रमाणात कोरफडीचा रस सेवन केल्याने तुम्हाला आयबीएसची समस्या उद्भवू शकते. ज्या लोकांना आधीपासूनच आयबीएसची समस्या आहे त्यांनी ते सेवन करण्यास विसरू नये.

 

रक्तदाब (Blood Pressure) :
तुम्हीही ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त असाल तर कोरफडीच्या रसाचं सेवन जपून करा. कोरफडीचा रस आपला रक्तदाब कमी करू शकतो.

 

वायू (Gas) :
सध्याच्या काळात बहुतांश लोक गॅसच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत तुम्हीही या समस्येशी झगडत असाल तर कोरफडचे सेवन करू नका. कोरफड आपला त्रास आणखी वाढवू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हृदयाची समस्या (Heart Problems) :
जर तुम्हालाही हृदयाशी संबंधित काही आजार असतील तर कोरफडीच्या रसाचे सेवन करणे टाळा.
कोरफडीचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी होते.
ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. याशिवाय पोटदुखी, अतिसार, जुलाब अशा अनेक त्रासांमध्ये वाढ होऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effects Of Aloe Vera Juice | side effects of aloe vera juice on health

 

हे देखील वाचा :

LIC Jeevan Anand Policy | एलआयसीच्या ‘या’ पाॅलिसीत मिळवा अधिक रिटर्न्स ! दररोज जमा करा 47 रुपये अन् मिळवा 25 लाख, जाणून घ्या

NCP Chief Sharad Pawar | ‘…म्हणून राजद्रोहाचा कलम दुरूस्त करा किंवा रद्द करा’

Soha Ali Khan-Kunal Khemu | अभिनेत्री सोहा खानने पती कुणाल खेमूला केली मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहते झाले विचलित

 

Related Posts