IMPIMP

Sleeping On Stomach | तुमच्या मुलांना देखील आहे पोटावर झोपून वाचण्याची आणि खेळण्याची सवय? सावधान, नंतर होऊ शकतात ‘या’ 5 गंभीर समस्या..

by nagesh
Sleeping On Stomach | sleeping on stomach while reading playing effect on children health

सरकारसत्ता ऑनलाइन – Sleeping On Stomach | लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार करण पालकांना गरजेचं असतं. तसेच मुलांना चांगल्या सवयी लावणे देखील गरजेचे आहे. लहानपणीनं मुलांना वळन लावणं पालकांचं कर्तव्य असते. मुलांच्या जीवनशैलीमधील बदल घडवून, निरोगी जीनवसाठी चांगल्या सवयी लहानपणीच लागू शकतात. कारण वाईट सवयींचा तुमच्या जीवनावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. लहानमुलं सहसा पोटावर झोपतात (Sleeping On Stomach), खेळतात किंवा अनेकदा पीतवर जेवतात सुद्धा, त्यामुळं त्यांच्या अंगाला याची सवय होऊन जाते. मात्र मोठं झाल्यावर त्यांना हिच सवय लागते (Sleeping On Stomach Effect On Children Health) आणि ते पुढे जाऊन आडवे होऊन अभ्यास करतात. त्यामुळं काही काळानंतर लहान मुलांना अनेक शारिरीक समस्यांना तोंड द्यावं लागतं. कालांतरानं ते आळशी (Childrens Laziness) होऊ शकतात, ज्यामुळं त्यांना इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मान दुखणे (Neck pain) –
लहान मुलं पोटावर झोपून अभ्यास करतात, खेळतात वास्तविक पोटावर झोपल्यानं मान दुखू शकते. तासानसात त्याच स्थितीत राहिल्यानं मानेमध्ये तीव्र वेदना होतात. त्यामुलं अगदी लहानश्या वयात मुंलामध्ये गर्भाशय ग्रीवेचा त्रास होऊ शकतो. त्यांच्या अशा बॉडीच्या पोस्चरमुळं मानेच्या नसा प्रभावित होऊ शकतात.

 

मणक्याच्या हाडांशी संबंधित समस्या (Problems with the bones of the spine) –
जेव्हा मुलं झोपून अभ्यास करतात, तेव्हा त्यांना मणक्याच्या हाडा निगडित समस्या उदभवू शकतात. त्यांचा पाठीमध्ये दुखू शकते. तसेच त्याव्यतरिक्त त्यांच्या मणक्याची हाडं आणि स्नायू ताणले जाऊ शकतात. त्यामुळं मुलं सारखेच अस्वस्थ होऊ शकतात आणि हाड दुखण्याची तक्रार करू शकतात. ही सवय त्यांचा वारंवार पोटावर पडून राहिल्यानं आणि पाठीच्या कण्याचा वापर कमी न केल्यानं होऊ शकते.

खराब पचनक्रिया (Poor digestion) –
पोटावर झोपून अभ्यास केल्यानं किंवा खेळल्यानं मुलांच्या पचनक्रियेवर चांगलाच परिणाम होतो. खराब पचन म्हणजे मुंलामधील चयापचयावर परिणाम होतो, त्यामुळं बध्दकोष्ठता आणि अपचन होते. त्यामुळे मुलांचे चयापचय मंद होऊन त्यांचे वजन वाढू शकते. याचसोबत पोटावर झोपल्यानं पचनसंस्थेवरही परिणाम होतो, त्यामुळं मुलांच्या भूकेवरही परिणाम होतो. (Sleeping On Stomach)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कमकुवत डोळे (Weak eyes) –
पोटोवर झोपून वाचन, खेळल्यानं मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. वास्तविक, ही स्थिती मुलांच्या डोळ्यांसाठी हानिकारक आहे. यामुळं मुलांच्या डोळ्यांची जागा कमकुवत होते. याचबरोबर जास्त वेळ या स्थितीत राहिल्यानं डोळं हळूहळू कमकुवत होऊ लागतात.

 

खराब शारिरीक पोस्चर (Poor physical posture) –
पोटोवर झोपणं ही एक अत्यंत वाईट शारिरीक मुद्रा आहे. जी मुलांच्या संपूर्ण शरिरावर परिणाम करते. त्यामुळे मुलांच संपूर्ण शरिराच पोस्चर (Childrens Body Posture) खराब होऊ शकत. सरळ उभं असताना देखील मुलांची पाठ सरळ दिसत नाही. कधी त्यांना ताठ पाठी करून चालणं अवघड जातं. बहुतेकदा ते बाक काढून चालायला लागतात. त्यामुळं त्यांना अनेक समस्यांचा (Children Health) सामना करावा लागतो.

 

त्यामुळं तुमच्या मुलांना सांगा कधीही पोटोवर झोपू किंवा खेळू नका.
त्यामुळं अनेक शारिरीक समस्यांना सामेरे जावं लागतं. तसेच हळूहळू अंगात आळस निर्माण होतो.
त्याचा परिणाम मुलांच्या वजनावर पडतो. मुलांना योग्य ती सवय लावा.
जर मुलाला ही सवय नसेल, तर त्याला व्यायाम करण्यास सांगा आणि सक्रिय राहा.
कारण सक्रियपणामुलांचं हृद्य आणि मन सतत निरोगी आणि टवटवीत ठेवते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sleeping On Stomach | sleeping on stomach while reading playing effect on children health

 

हे देखील वाचा :

Corona Vaccination in India | भारताची लसीकरण मोहिमेत चमकदार कामगिरी; अमेरिका, इंग्लंड सारख्या बलाढ्य देशांनाही टाकलं मागे

Restrictions in Pune | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवे निर्बंध लागणार? महापौर मोहोळ यांची उद्या अजित पवारांसोबत बैठक

Sameer Wankhede | अखेर समीर वानखेडेंची बदली, ‘या’ विभागात केली नियुक्ती

 

Related Posts