IMPIMP

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात पुढील 2 दिवसांत जारी करण्यात येणार मार्गदर्शक सूचना

by pranjalishirish
Scholarship Exam | Primary and Secondary Scholarship Examination now on 31st July

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल मे २०२१ परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा exam २९ एप्रिल ते २० मे रोजी होणार आहे तर बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान प्रचलित पद्धतीने व मंजूर आराखड्यानुसार आयोजित केली गेली आहे. तसेच कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता पुढच्या २ दिवसांत बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिकारी बनलेल्या उमेदवारांचा राज्य सरकारला  सवाल, … मग नियुक्त्या का थांबल्या?

तसेच इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा exam १२ एप्रिल ते २८ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार आहे तर इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा ५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टीने मंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

Also Read :

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी 

Related Posts