IMPIMP

Sunny Leone Bikini Photo | लाल रंगाची हॉट बिकिनी घालून सनी लिओनीनं केला सोशल मीडियावर कहर..

by nagesh
Sunny Leone Bikini Photo | actress sunny leone sets fire in water in red bikini see hot photoshoot

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री सनी लियोनी पोर्नस्टार (Pornstar) म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर ती प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. अलीकडेच ती मालदीवमध्ये (Sunny Leone Maldives Pics) सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. मालदिव्जमधील सुट्ट्यांचे अनेक फोटो (Sunny Leone Bikini Photo) तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही तासांपूर्वी तिनं आपल्या फोटोंचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे (Sunny Leone Bikini Photo)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सनी लियोनीनं (Sunny Leone) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Sunny Leone Instagram Account) हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं अनेक फोटो टाकून हा व्हिडिओ बनवला आहे. फोटोमध्ये (Sunny Leone Hot Photo) तिने लाल रंगाची बिकिनी घातली असून (Sunny Leone Bikini Photo), त्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोमधील तिचा अंदाज बघून चाहते भारावून गेले आहेत.

 

 

सनीनं फोटोमध्ये डोळ्यांना गॉगल लावला आहे. लाल रंगाच्या हॉट बिकिनीमध्ये (Sunny Leone Hot Bikini Look) सनीनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे. या फोटोमध्ये तिनं बोल्डनेसच्या (Sunny Leone Superbold Look) सगळ्या हद्दपार केल्या आहेत. चाहत्यांनी या फोटोला प्रचंड प्रमाणात पसंती दर्शवली आहे. तिनं फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, “तुमच्या आवडीचा शॉट कोणता आहे? मी माझ्या आवडीचा नंतर पोस्ट करेल.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, अलीकडेच सनीची वेबसिरिज ‘अनामिका (Anamika) ‘ प्रदर्शित झाली. या वेबसिरीज (Anamika WebSeries) मधला सनीचा अभिनय चाहत्यांना चांगलाच आवडला असून, चाहते तिच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

 

 

Web Title :- Sunny Leone Bikini Photo | actress sunny leone sets fire in water in red bikini see hot photoshoot

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांकडे टोमणे बॉम्ब नावाचं शस्त्र’ – देवेंद्र फडणवीस

Pune Corporation | पुणे महापालिकेने थकबाकीदारांचे तब्बल 27 गाळे केले सील; आंबेगाव येथील पुरंदर टेक्नीकल एज्युकेशनचे मैदानही घेतले ताब्यात

MS Dhoni | ‘…म्हणून धोनीने घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय’; CSK च्या सीईओंनी सांगितली अंदर की बात

 

Related Posts