IMPIMP

Sunny Leone Injured Photo | सनी लिओनीचा ऑपरेशन टेबलवरील जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल, चाहत्यांना चिंता

by nagesh
Sunny Leone Injured Photo | sunny leone became bloody photo lying on the operation table went viral

सरकारसत्ता ऑनलाइन – मोठ्या पडद्यावरील दिग्गज अभिनेत्री सनी लिओननं (Sunny Leone Injured Photo) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ती सतत सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रिय प्रमाणात पाहायला मिळते.ती (Sunny Leone Injured Photo) नेहमी सोशल मीडियावर काही न काही शेअर करून चाहत्यांना आकर्षित करते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सनीचा (Sunny Leone) सोशल मीडियावरील एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो तिनं स्वत: हा तिच्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये ती (Sunny Leone Injured Photo) जखमी अवस्थेमध्ये असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तिचा हा फोटो पाहून नक्की तिला काय झालं? या बद्दलची चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

 

 

मात्र, सनीचा हा फोटो तिच्या नव्या वेबसिरिजचा (Sunny Leone-Latest WebSeries) असल्याच म्हटलं जात आहे. सनी पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) एन्ट्री करण्यासाठी तयार आहे. नुकतीच 10 मार्चला तिची अनामिका ही वेबसिरिज प्रदर्शित झाली. ही वेबसिरिज चित्रपटगृहात नसून, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एमएक्स प्लेयरवर (MX Plaxer) स्ट्रीम केली गेली.

 

 

दरम्यान, सनीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये (Sunny Leone ViraL Photo) ती जखमी दिसत आहे. फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा झाल्या आहे. फोटोमध्ये ती हॉस्पिटलमध्ये एका बेडवर पडली असल्याच दिसून येत. मात्र हे फोटो तिच्या वेबसिरिज अनामिकाच्या प्रमोशनसाठी पोस्ट केले असल्याच उघड झालं आहे. त्यामुळं चाहत्यांच्या मनातील चिंता दूर झाली आहे.

 

Web Title :- Sunny Leone Injured Photo | sunny leone became bloody photo lying on the operation table went viral

 

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stocks | 2 महिन्यांपूर्वी गुंतवले असते 1 लाख तर ‘या’ स्टॉकने बनवले असते 8.63 लाख रुपये

Jayant Patil | सत्तांतराचे दावे करणाऱ्यांना जयंत पाटलांचा बोचरा टोला, म्हणाले – ‘उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं…’

Pune NCP | कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या व आढावा बैठक

 

Related Posts