IMPIMP

Tata IPL Final -2022 | आयपीएलच्या फायनल मॅचची वेळ बदलली; किती वाजता सुरु होणार मॅच?; जाणून घ्या

by nagesh
IPL 2023 | dwayne bravo has retired from ipl and will now be the bowling coach of csk in ipl 2023

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Tata IPL Final -2022 | यंदाच्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग Indian Premier League (IPL) म्हणजेच IPL फायनल मॅच (Tata IPL Final -2022) 29 मे रोजी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) होणार आहे. दरम्यान, आता आयपीएलच्या फायनलची वेळ बदलण्यात आली आहे. ही मॅच इतर सामन्यांसारखी रात्री 7.30 वाजता सुरु होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. हा सामना मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे.

आयपीएलच्या फायनल (Tata IPL Final -2022) सामन्याआधी आता पारंपरिक सांगता सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यामध्ये बॉलीवूडचे कलाकार सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. हा सोहळा संध्याकाळी 6.30 मिनिटांनी सुरु होणार आहे. हा सोहळा जवळपास 50 मिनिटे चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे आयपीएलचा अंतिम सामना 7.30 ऐवजी आता रात्री 8.00 वाजता सुरु होणार असल्याची माहिती आहे. (IPL Final -2022)

यंदाच्या आयपीएलमध्ये उद्घाटन सोहळा देखील करण्यात आला नाही. कारण आयपीएची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वातावरण कोरोनाची स्थिती होती. त्यावेळी केवळ 25 टक्के क्षमतेएवढीच एंट्री चाहत्यांना स्टेडियममध्ये देण्यात आली होती. तसेच, वातावरण बदलले आणि बऱ्याच सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे स्टेडियममधील आसन क्षमता ही 50 टक्के इतकी करण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी 100 टक्के आसन क्षमता ठरवण्यात आली आहे.

Web Title : Tata IPL Final 2022 | timing change of ipl 2022 final know at what time match will be played

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Supreme Court On Cheque Bounce Cases | चेक बाउंसप्रकरणी विशेष न्यायालये सुरु करा; महाराष्ट्रासह 5 राज्यांना SC चे निर्देश

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार; लग्नाचा आग्रह धरल्यावर फिनेल पाजून केला मारण्याचा प्रयत्न

Sanjay Raut on Raj Thackeray | संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत…’
Navjot Singh Sindhu | ‘रोड रेज’ प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धूला 1 वर्ष जेलची शिक्षा; जाणून घ्या प्रकरण

Nana Patole on Aditya Thackeray | नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘आमच्या गुडलकमुळेच तुम्ही सत्तेत आहात’

Ajit Pawar On Journalist | सवाल करताच अजित पवार वैतागले; म्हणाले – ‘हम बहुत गंभीर है, अभी स्टॅम्प पेपरपे लिखके दू’

Ajit Pawar On Journalist | सवाल करताच अजित पवार वैतागले; म्हणाले – ‘हम बहुत गंभीर है, अभी स्टॅम्प पेपरपे लिखके दू’

Related Posts