IMPIMP

Shilpa Shetty | ‘अक्कल’ बदाम नाही तर धोका खाऊन येते, ‘या’ व्यक्तीने दिला शिल्पा शेट्टीला सल्ला; पाहा व्हिडीओ

by nagesh
tv shilpa shetty gets advice from manoj mutashir says buddhi badam khane se nahi dhokhe khane se ati hai

मुंबई सरकारसत्ता ऑनलाइन   Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या नृत्यामुळे तर कधी तिच्या अदांमुळे. मात्र सर्वात जास्त ती प्रसिद्ध आहे तर तिच्या फिटनेससाठी (Fitness). एवढंच नाही तर तिचे विचार, तिची बुद्धीमत हे देखील लोकांना प्रचंड आकर्षित करते. अशातच शिल्पाला मनोज मुंतशिरने (Manoj Muntashir) एक सल्ला दिला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

व्हायरल होणारा व्हिडीओ ‘इंडियाज गाॅट टैलेंट’ (India’s Got Talent) या शोवरील आहे. सध्या शिल्पा या शोची जज आहे. यादरम्यान, सेटवर ती बदाम (Almonds) खाताना दिसत आहे. शिल्पा बदाम खात असतानाच तिला मनोज म्हणतो की अक्कल बदाम नाही तर धोका खावून येती. यानंतर शिल्पा त्यांना तुम्ही बदाम धुवून खात नाही का, असं विचारते.

 

 

शिल्पा शेट्टीचं (Shilpa Shetty) उत्तर विनोदी आहे हे स्पष्ट कळून येतं. शिल्पाचा हा व्हिडीओ मनोजने त्याच्या अकाऊंटवरुन शेअर केले आहे.
या व्हिडीओवर तुफान लाईक्स आले असून वेगवेगळ्या कमेंट्स देखील आल्या आहेत. काहींना शिल्पाच्या विनोदाची स्तुती केली.

 

 

Web title : tv shilpa shetty gets advice from manoj mutashir says buddhi badam khane se nahi dhokhe khane se ati hai

 

हे देखील वाचा :

RBI Alert | तुमच्याकडील 500 रुपयांची हिरव्या पट्टीची ही नोट बनावट आहे का? याबाबत RBI ने दिली महत्वाची माहिती

Dr. Suresh Jadhav | लस निर्मितीमध्ये महत्वाचं योगदान देणारे ‘सिरम’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे निधन

Anti Corruption Bureau Maharashtra | 10 लाखाचे लाच प्रकरण ! पोलिस अधिकाऱ्यासह तिघे अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलिस दलात खळबळ

 

Related Posts