IMPIMP

Urfi Javed Instagram Video | उर्फी जावेदनं दोरीच्या साहाय्याने बांधले कपडे, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘थोडी लाज ठेव..’

by nagesh
Urfi Javed Instagram Video | urfi javed ties piece of cloth with steps sits to flaunt her sizzling thighs urfi javed boldest backless video

सरकारसत्ता ऑनलाइन – सोशल मीडियावर दिवसेंदिवस उर्फीची प्रसिद्धी वाढत चालली आहे. उर्फी सतत तिच्या कपड्यांच्या फॅशनमुळं चाहत्यांना बेजार करत असते. तसेच अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Instagram Video) आपल्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळं नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत येते. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या आऊटफिटनं (Urfi Javed Weird Outfit) ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. मात्र नुकतंच उर्फीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे (Urfi Javed Instagram Video).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उर्फी जावेदनं (Urfi Javed) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तिची अदा अगदीच अनोखी दिसत आहे (Urfi Javed Glamorous Look). शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आपल्या सौंदर्याची झलक दाखवताना दिसत आहे (Urfi Javed Instagram Video).

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उर्फीने व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाचा मोनोकिनी (Urfi Javed Monokini Look) ड्रेस परिधान केला आहे. तिनं परिधान केलेल्या ड्रेसमध्ये उर्फीनं दोऱ्या बांधल्या आहे. तसेच तिनं घातलेल्या हाय हिल्सची इंटरनेटवर तुफान चर्चा होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये (Urfi Javed Superhot Photo) ती पायांवर बसून कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहे. तिनं आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला असून, केसांची पोनी बांधली आहे. तिच्या बोल्ड (Urfi Javed Bold Look) अंदाजावर सगळ्यांची नजर खिळली आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, उर्फी (Urfi Javed) फॅशन सेन्सच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्र्यांच्या चार पावलं पुढेच आहे. ती सतत तिचे लेटेस्ट फोटो (Urfi Javed Latest Photo) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. तसेच चाहते सुद्धा तिच्या पुढील फोटोसाठी (Urfi Javed Latest Photoshoot) आतुर झालेले पाहायला मिळतात.

 

Web Title :- Urfi Javed Instagram Video | urfi javed ties piece of cloth with steps sits to flaunt her sizzling thighs urfi javed boldest backless video

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis on OBC Reservation | ‘आरक्षण असो किंवा नसो आम्ही…’; ओबीसींच्या तिकीटाबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा !

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ ?

Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | पुण्याचे गिर्यारोहक नारायणन अय्यर, मुंबईच्या ट्रेकर प्रज्ञा सावंत यांचा मृत्यु

 

Related Posts