IMPIMP

Uric Acid Control Tips | यूरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी दूध सेवन करावे का? एक्सपर्टकडून जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Diabetes - Milk | daibetes-patients-drink-milk-may-increase-the-blood-sugar-of-patients-know-what-is-the-truth

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Uric Acid Control Tips | युरिक अ‍ॅसिड (Uric acid) हे एक प्रकारचे रसायन आहे, जे शरीरात प्युरीन नावाच्या घटकाच्या विघटनाने तयार होते. बहुतेक यूरिक अ‍ॅसिड किडनी (Kidney) द्वारे फिल्टर केले जाते आणि मूत्रमार्गा (Urinary Tract) द्वारे शरीराबाहेर जाते. पण जेव्हा शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी (Level Of Uric Acid) वाढते, तेव्हा किडनीही ते फिल्टर करू शकत नाही. (Uric Acid Control Tips)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जसजसे यूरिक अ‍ॅसिड तयार होते, तसतसे या अ‍ॅसिडचे लहान तुकडे क्रिस्टल्सच्या स्वरूपात सांधे, कोपरे, स्नायू आणि ऊतकांमध्ये जमा होतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही घरी अनेक उपाय करू शकता तसेच काही गोष्टींचा आहारात समावेश करू शकता.

 

यूरिक अ‍ॅसिड वाढण्याची कारणे (Causes of increased uric acid) :
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील युरियाचे यूरिक अ‍ॅसिडमध्ये रूपांतर होते. याशिवाय खराब जीवनशैली, धुम्रपान आणि अतिमद्यपान, लठ्ठपणा, जंक फूड, प्युरीनयुक्त पदार्थांचे जास्त सेवन, औषधांचे सेवन हे युरिक अ‍ॅसिड वाढण्यास कारणीभूत आहेत. (Uric Acid Control Tips)

 

दुधाचे सेवन (Take Milk) :
यूरिक अ‍ॅसिड असलेले रुग्ण कमी चरबीयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दूध आणि शाकाहारी प्रोटीनयुक्त आहारामुळे शरीरातील अतिरिक्त यूरिक अ‍ॅसिड किडनीतून काढून टाकले जाते. दूध चांगले उकळून प्यावे.

दूध का आहे फायदेशीर (Why milk is beneficial) :
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सांधेदुखीच्या रुग्णांनी त्या प्रोटीनचे सेवन करू नये ज्यामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. दुधात प्युरीनचे प्रमाण जास्त नसल्यामुळे दुधाचे सेवन करता येते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अनेक अभ्यासांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की दूध रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, दुधात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडांची घनता सुधारते आणि संधिवात होण्याचा धोका कमी होतो.

 

आहारात करा या गोष्टींचा समावेश :
युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी आवळा, संत्री, लिंबू, संत्री, द्राक्ष, टोमॅटो इत्यादी आंबट रसदार फळांचा आहारात समावेश करावा.
हे सर्व ‘व्हिटॅमिन सी’चे (Vitamin C) चांगले स्त्रोत आहेत.

 

हे टाळा :
यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी, प्रोटीनचे सेवन विसरू नये. यामध्ये चीज, मांस, कडधान्ये सामान्य आहेत.
पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असतात, जी पचवणे शरीराला काही वेळा कठीण होऊ शकते.
साखरयुक्त पदार्थ, रिफाईंड किंवा प्रोसेस्ड पदार्थ, पेये, सोडा, फ्रक्टोज आणि ग्लुकोज असलेले फळांचे ज्यूस टाळा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Uric Acid Control Tips | uric acid control tips patients may drink milk in arthritis gout problem know from the experts

 

हे देखील वाचा :

Five State Assembly Election-2022 | उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं; जाणून घ्या सर्व तारखा

Pune Crime | धक्कादायक ! 10 वीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या; पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना

Beed Crime | एकतर्फी प्रेमातून पुण्यातील BHMS डॉक्टरने केली हद्द पार, केले ‘हे’ धक्कादायक कांड

 

Related Posts