IMPIMP

Vicky-Katrina | पहिल्यांदाच सोबत दिसले विकी आणि कतरीना

by nagesh
Vicky Katrina | vicky katrina seen at one place for the first time

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन Vicky-Katrina | बाॅलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरीना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबतची घोषणा अद्याप कोणीच केलेली नाही. 9 डिसेंबर रोजी विकी आणि कतरीना (Vicky-Katrina) लग्नबंधनात अडकणार आहेत. तशा अनेक हालचाली देखील समोर आल्या असून पहिल्यांदाच विकी आणि कतरीना सोबत दिसले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

विकी आणि कतरीनाच्या लग्न विधींना सुरुवात झाली असून आज त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम (Mhendi Function) आहे. या निमीत्त काही वेळापुर्वीच कतरीना आणि विकीला (Vicky-Katrina) प्रायव्हेट विमानतळावर स्पाॅट करण्यात आलं आहे. तसेच हे जोडपं आता लग्नाच्या विधी पुर्ण करण्यास जयपूरला पोहचले आहेत.

 

 

जयपूरच्या सिक्स सेंस फोर्टमध्ये (Six Sense Fort) राजेशाही थाटात कतरीना आणि विकीचं लग्न पार पडणार आहे. तसेच 10 डिसेंबर रोजी दोघे मिळून एक रिसेप्शन (Reception) आयोजित करणार आहेत. विकी आणि कतरीना त्यांच्या लग्नाच्या जागी पोहचले असून याआधी त्यांच्या परिवाराला देखील जयपूरला जाताना स्पाॅट करण्यात आलं होतं.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

विकी आणि कतरीनाच्या लग्नाला घेऊन त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
तर त्यांच्या लग्नाचे फोटो देखील लवकरात लवकर समोर यावे अशी वाट सर्वच जण पाहत आहे.
अतिशय जल्लोषात हा विवाह पार पडणार असून विदेशातून भाज्या (Vegetables) देखील मागवल्या असल्याचं समोर आलं आहे.

 

Web Title : Vicky Katrina | vicky katrina seen at one place for the first time

 

हे देखील वाचा :

PMSYM | दररोज 2 रुपये भरा आणि मिळवा महिन्याला 3 हजार रुपयांची पेन्शन; जाणून घ्या योजना

Nagar Urban Co-Op Bank | रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर घातले निर्बंध; खातेदारांना केवळ 10 हजार रुपये काढता येणार

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! 10 वा हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मोदी सरकारकडून जारी; जाणून घ्या

 

Related Posts