IMPIMP

Yashwant Sahakari Sakhar Karkhana in Kunjirwadi, Pune | यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन

by nagesh
Yashwant Sahakari Sakhar Karkhana in Kunjirwadi, Pune | Appeal to members of Yashwant Cooperative Sugar Factory to collect election funds

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Yashwant Sahakari Sakhar Karkhana in Kunjirwadi, Pune | यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित,
चिंतामणीनगर, थेऊर च्या सर्व सभासदांनी ना परतावा स्वरूपात स्वेच्छेने १५ मे पर्यंत निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन प्रशासकीय समितीचे
अध्यक्ष संजय गोंदे (Sanjay Gonde) यांनी केले आहे. (Yashwant Sahakari Sakhar Karkhana in Kunjirwadi, Pune)

 

कारखान्याच्या ११ मार्च रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी ना परतावा म्हणून स्वेच्छेने वर्गणी स्वरूपात निवडणूक निधी जमा करण्याचा ठराव सर्वानुमते संमत केला आहे. त्या अनुषंगाने सभासदांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- लोणी काळभोर, खाते क्रमांक २००५१६०००४४, आयएफएस कोड- एमएएचबी००००१३१ या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एनइएफटी/आरटीजीएसद्वारे किंवा अकाऊंट पेयी धनादेशाद्वारे वर्गणी भरणा करावा व तपशील पुराव्यासह प्रशासकीय समितीच्या कार्यालयात जमा करावा. वर्गणी भरणा करताना तपशीलात सभासदाचे नाव नमूद करावे. (Yashwant Sahakari Sakhar Karkhana in Kunjirwadi, Pune)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मयत सभासदांच्या बाबतीत त्यांच्या वारसदारांनी सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या मृत्यूच्या दाखल्यासह आवश्यक कागदपत्रे अध्यक्ष, प्रशासकीय समिती, यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित, चिंतामणीनगर, थेऊर, कार्यालय- प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे, साखर संकुल, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे- ४११००५ येथे सादर करावीत, असेही कळविण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Yashwant Sahakari Sakhar Karkhana in Kunjirwadi, Pune | Appeal to members of Yashwant Cooperative Sugar Factory to collect election funds

 

हे देखील वाचा :

Iron Hoarding Collapses In Pune’s Pimpri Chinchwad | होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपये

MP Supriya Sule | मार्केटमध्ये जे नाणे चालते, त्याचीच जास्त चर्चा होते – खा. सुप्रिया सुळे (व्हिडिओ)

Pune PMC Water Supply Department | पुणे महानगरपालिकेकडून पुढील आदेश होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन देणे बंद

IMDR Pune News | पुणे न्यूज : डीईएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये पदविका प्रदान समारंभ

 

Related Posts