IMPIMP

अहमदनगर : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

by bali123
youth commits suicide hanging himself

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन – सुनील वामन पंडुरे याने नेवासा तालुक्यातील पुनतगाव शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या suicide केली आहे. पाचेगाव-पुनतगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास (suicide) घेतला आहे.

हा युवक गेल्या बुधवारपासून बेपत्ता होता. नेवासा पोलीस ठाण्यात ताे बेपत्ता असल्याची तक्रारदेखील करण्यात आली होती. या युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तो मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

‘…हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार’ : अतुल भातखळकर

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

पुण्यात लॉकाडाउन नाहीच ! उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

PM मोदींच्या आईने घेतला लशीचा पहिला डोस, ट्विटरद्वारे दिली माहिती

MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याने पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर !

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दीपा’च्या ग्लॅमरस लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

तब्बल एका तपानंतर उर्मिला मातोंडकर बॉलीवूडमध्ये करणार COME BACK

Coronavirus in Pune : टेन्शन वाढलं ! पुण्यात गेल्या 24 तासात 1352 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 13 जणांचा मृत्यू

तीरथ सिंह रावत यांचे 4 वर्षांपूर्वी कापले होते तिकीट; आता भाजपनं दिलं मुख्यमंत्रिपद

धक्कादायक ! खंडणीसाठी पिंपरी महापालिका स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

Related Posts