IMPIMP

Adv Gunratna Sadavarte | शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण ! गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी

by nagesh
Gunaratna Sadavarte | satara district and sessions court send adv gunratna sadavarte 4 days police custody

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Adv Gunratna Sadavarte | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक
(Silver Oak) या घरावर एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) हल्ला केला, याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte)
यांना अखेर पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. आज त्यांना किला कोर्टात (Killa Court) उभं केलं असताना कोर्टाकडून त्यांना दोन दिवसांची म्हणजेच 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. तसेच अटक केलेल्या 109 कामगारांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांना आज मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आलं होते.
त्याआधी न्यायालयात घेऊन जात असताना सदावर्ते यांनी लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, माझ्या हत्येचा कट रचला जात आहे असा आरोप केला.
दरम्यान, न्यायमूर्ती के. जी. सावंत (Justice K. G. Sawant) यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली.
गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी आणि वकील जयश्री पाटील (Jayashree Patil), महेश वासवानी (Mahesh Vaswani), घनश्याम उपाध्याय (Ghanshyam Upadhyay) यांनी बाजू मांडली आहे.

 

दरम्यान, राज्य सरकारकडून (Maharashtra State Government) वकील प्रदीप घरत (Lawyer Pradeep Gharat) यांनी युक्तीवाद केला आहे.
राज्य सरकारच्यावतीेने 14 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.
पण, दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून झाल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

Web Title :- Adv Gunratna Sadavarte | Mumbai killa court ordered two days police custody to lawyer gunratna sadavarte in st worker strike sharad pawar silver oak attack case

 

हे देखील वाचा :

Puneet Balan Group-Friendship Cup | गुरूजी तालिम टायटन्स्, मिडीया रायटर्स, तुळशीबाग टस्कर्स, शितळादेवी सुपरनोव्हाज्, युवा योध्दाज्, नादब्रह्म ड्रमर्स, जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघांची विजयी कामगिरी !

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा तेजी; जाणून घ्या आठवडाभराचे बदलते दर

Pune Crime | पुण्यात मांजरीचा मर्डर ! पोस्टमार्टमनंतर शेजारील महिलेवर FIR

 

Related Posts