IMPIMP

Lalbaugcha Raja | गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट! भक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन आणि पूजा ऑनलाइन करण्याचे आवाहन

by nagesh
lalbaugcha raja ganeshotsav mandal observe ganesh chaturthi while adhering to covid 19 guidelines

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Lalbaugcha Raja |महाराष्ट्रातील गणेशोत्सव (Maharashtra Ganpati Mhotsav) संपूर्ण देशातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. परंतु यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट दिसून येत आहे. याच कारणामुळे मुंबई मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी म्हटले की यावर्षी सुद्धा लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गणेशोत्सव मंडळ कोरोना मार्गदर्शक तत्वांनुसार गणेशोत्सव साजरा करणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

गणपती बाप्पाची 4 फुटांची मूर्तीची 10 सप्टेंबरला स्थापना केली जाईल. गणेशोत्सव मंडळ भक्तांना घरातच राहून बाप्पाचे ऑनलाईन दर्शन आणि पूजा करण्याचे आवाहन मंडळ करणार आहे.

 

 

कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) मुंबई आणि कोकणात गणेशमूर्ती बनवणार्‍या कारागिरांना मोठा फटका बसला आहे. कोरोना आणि महागाईमुळे एकुणच गणेशोत्सावर सावट दिसून येत आहे. मुंबईतील मूर्तीकार प्रशांत कौशिक यांनी म्हटले मागील वर्षीपेक्षा यावर्षी गणेशमूर्तींची मागणी बरी आहे.

 

 

लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाइन (Online Darshan of Lalbaugcha Raja)
देश आणि जगभरातून लोक दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. सामान्य जनतेपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्व लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावतात. 10 दिवस येथे प्रचंड जल्लोषाचे वातावरण असते.

 

 

मात्र, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे मंडळ व्यवस्थापन स्वता भक्तांना घरी राहून बाप्पाचे ऑनलाइन दर्शन आणि पूजा करण्याची विनंती करत आहेत.
महामारीपासून सुरक्षित राहून सण साजरा करावा,
असे आवाहन मंडळाने केले आहे.

 

Web title : lalbaugcha raja ganeshotsav mandal observe ganesh chaturthi while adhering to covid 19 guidelines

 

हे देखील वाचा :

Ratnagiri Flood | पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले ? अनिल परब यांनी केला खुलासा, म्हणाले…

Library Wall | पोलंडहून आली अद्भूत छायाचित्रे, विद्यापीठाच्या भिंतीवर लिहिलेत उपनिषदातील श्लोक; भारतीय दूतावासाने केले ‘ट्विट’

IDBI Bank Recruitment 2021 | IDBI बँकेत 920 जागांसाठी बंपर भरती

Pune News | ‘त्या’ वक्तव्यावरून गणेश बिडकर यांचा खुलासा, म्हणाले… (VIDEO)

 

Related Posts