IMPIMP

Mumbai High Court | राज्यातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला न्यायालयाने दिली स्थगिती

by nagesh
Mumbai High Court | 'Subodh Jaiswal should introspect himself and look at this as a possible accused'; Argument in the mumbai High Court by the maharashtra Government

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या (Corona virus) पार्श्वभुमीवर मुंबई हाय कोर्टाकडून (Mumbai High Court) अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला 30 ऑगस्टपर्यंत अंतरिम स्थगिती (Postponement) देण्यात आली आहे. राज्य सरकारला (State Government) नियमांप्रमाणे कारवाई करण्याची सूचना देखील यावेळी मुंबई हाय कोर्टाकडून (Mumbai High Court) देण्यात आले आहेत. (Court suspends action on unauthorized constructions in Maharashtra)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मुंबई हाय कोर्टाच्या पुर्ण पीठाने आज (मंगळवारी) याबाबत आदेश जारी केला आहे.
जे नागरिक न्यायालयात याबाबत दिलासा मागु शकत नाहीत, त्यांना हे आदेश लागु आहेत. याआधी अंतरिम स्थगितीचा वेळ हा 13 ऑगस्ट पर्यंत होता. या दरम्यान अनधिकृत बांधकामे, लिलाव, कारवाई यासाठी हे आदेश आहेत. उच्च न्यायालयाने याबाबत स्युमोटो जनहित याचिका केली आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे प्रशासन न्यायालय निर्णयाने कारवाई करु शकते, असं देखेील मुंबई हाय कोर्टाने म्हटलं आहे.

 

 

उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, न्या. ए.ए सय्यद, न्या. एस.एस शिंदे, म्या. पी.बी वार्ले यांच्या पूर्ण पीठाने कोरोना काळात वेळोवेळी अशी मुदतवाढ दिली आहे. न्यायालयाचे काम मर्यादित स्वरूपात सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता राज्यातील परिस्थिती सुधारत असल्याचे देखील या पीठाने सांगितलं आहे.

 

 

Web Title :- Mumbai High Court | High court order postponement action unauthorized constructions mumbai

 

हे देखील वाचा :

Free Ration | आता रेशन कार्ड नसतानाही मोफत मिळेल रेशन, जाणून घ्या महाराष्ट्रात लागू आहे ही सुविधा की नाही

BHR Scam | बीएचआरचा बडा मासा अखेर जाळ्यात ! सुनील झंवरच्या नाशिकमध्ये आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांची कारवाई

Zika Virus | पुण्यातील 79 गावांत झिकाचा प्रादुर्भाव झाल्याची शंका; प्रशासन अलर्ट

Amit Shah | अमित शहांनी चंद्रकांत पाटील यांची भेट टाळली?

 

Related Posts