IMPIMP

‘ही बाई कोण आहे, हनुमान मंदिरात जाण्यास महिलांना मनाई आहे’ असे म्हणणाऱ्या एकाला व त्याच्या पत्नीला बांबूने बेदम मारहाण

by Team Deccan Express
Mumbai Crime | eight abortions judges daughter descent crime against laws husband incidents highbrow

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – ‘ही बाई कोण आहे, हनुमान मंदिरात जाण्यास महिलांना मनाई आहे’ असे म्हणणाऱ्याला व त्याच्या पत्नीला बांबूने बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार भवानी पेठेतील हनुमान मंदिरात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विशाल तुलशीदास जेदिया (वय 40, हर्मोनी बिल्डींग, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जित नावाच्या व्यक्तीवर खडक पोलिस police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

पोलिसांनी police दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी हनुमान जयंती होती. फिर्यादी हे भवानी पेठेतील एका हनुमान मंदिरासमोर उभे होते. यावेळी हनुमान मंदिरात अचानक एक महिला आत गेली. त्यामुळे फिर्यादी हे त्यांच्या बहिणीला ‘ही बाई कोण आहे, हनुमान मंदिरात जाण्यास महिलांना मनाई आहे’ असे बोलले. यावेळी फिर्यादी यांच्या शेजारी एकजण उभा होता. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

पंकजा मुंडे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

यामुळे त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी व  त्यांच्या पत्नीला बांबूने बेदम मारहाण करून जखमी केले. गोंधळ वाढल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास खडक पोलिस police करत आहे.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts