IMPIMP

नितीन गडकरींची नवी घोषणा ! येत्या 3 वर्षात भारतातील रस्ते अमेरिका, युरोपीय देशांप्रमाणेच होणार

by pranjalishirish
big announcement of nitin gadkari says indias roads will also shine like european countries

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी तीन वर्षांमध्ये भारतातील रस्तेदेखील अमेरिका आणि युरोपीय देशांप्रमाणेच होणार आहेत. मोदी सरकारचा यावेळचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी भारतातील रस्ते अमेरिका आणि इतर युरोपीय देशांसारखे होतील. असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी केला आहे. त्यावेळी ते CII द्वारे आयोजित इंडिया इकनॉमिक कॉनक्लेव (२०२१) येथे बोलत होते.

अजितदांदाच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला, म्हणाले – ‘मी लस घेतली, पण फोटोसाठी नौटंकी केली नाही, कारण…’

यावेळी बोलताना गडकरी Nitin Gadkari  म्हणाले, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) आगामी पाच वर्षात १ लाख कोटी रुपये जमवण्याच्या योजनेवर काम करत आहे. हे पैसे शेयर बाजारात लावले जातील. त्यांनी इंडस्ट्रीजला यासंदर्भात पुढे येऊन लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अशामुळे कामे अधिक जलद गतीने होईल तर या फंडचा उपयोग चांगल्या सुविधांसाठी होईल. तसेच पुढे ते म्हणाले, केंद्र सरकार दररोज ३५ किलोमीटर रस्ता तयार करत आहे. लवकरच दररोज ४० किलोमीटर रस्ता पूर्ण करण्याचं लक्ष्यही पूर्ण केलं जाईल. दरम्यान, कोरोना महामारीनंतर टोल कलेक्शनमध्ये सरकारने दहा हजार कोटींची वाढ केली आहे. असे ते म्हणाले.

LIC ग्राहकांसाठी खूशखबर ! गृहकर्जाच्या EMI वर आता मिळणार 6 महिन्यांची सूट, जाणून घ्या…

गडकरी Nitin Gadkari  पुढे म्हणाले, की एनएचएआय आगामी ५ वर्षात टोल कलेक्शन ऑपरेशन आणि ट्रान्सफरअंतर्गत रस्त्यांना बाजारात उतरवत १ लाख कोटी जमा करण्याची योजना आहे. तसेच संपत्ती बाजारात उतरवणं विक्री किंवा भाड्याने देणं ही उद्योगांसाठी चांगली संधी आहे. याबरोबरच सरकारलाही ठराविक रक्कम मिळण्यासाठी आणि याचा कामात वापर करण्यासाठी मदत होईल. अशी माहिती मंत्री गडकरी यांनी दिली आहे

Also Read : 

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

Mumbai : भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी ! कारवाईचा इशारा देत म्हणाले…

पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी ठाण्यांत नवीन पीआयची नियुक्ती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

Related Posts