IMPIMP

AK 47 | जम्मू काश्मीरमधील बडगाम येथील चकमकीत एक दहशतवादी ठार

by nagesh
Jammu and Kashmir | One unidentified terrorist was killed in the encounter with security forces at Mochwa area of Budgam One AK-47 rifle & one pistol were recovered.

जम्मू : वृत्त संस्थाAK 47 | जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बडगाम (Budgam) जिल्ह्यातील मोचवा परिसरात सुरक्षा दल (Security Forces) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक उडाली असून त्यात एक दहशतवाद्याला (Security Forces) ठार करण्यात सुरक्षा दलाला (AK 47 Rifles) यश आले आहे. त्याच्याकडून एक AK 47 रायफल आणि एक पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलाकडून बडगाम जिल्ह्यातील मोचवा परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असताना शनिवारी पहाटे ही चकमक उडाली. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.

 

 

जम्मू आणि कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सुरक्षा दल (Security Forces) आणि
दहतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.
जम्मूचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी सांगितले की, तीन ते चार दहशतवाद्यांचा एक समुह असून त्यात दोन परदेशी दहशतवादी आहेत.
ते कश्मीरमध्ये जात असल्याची माहिती मिळाली होती.
सुरक्षा दलाचे जवान वन क्षेत्रात या दहशतवाद्यांच्या समुहाचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title: Jammu and Kashmir | One unidentified terrorist was killed in the encounter with security forces at Mochwa area of Budgam One AK-47 rifle & one pistol were recovered.

 

हे देखील वाचा :

NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई ! आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक, तस्कराच्या हल्ल्यात एनसीबीचे 2 अधिकारी जखमी

Pune Corporation | ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या निविदांना मंजुरी देण्याचे अधिकार ‘स्थायी समितीकडे’; प्रस्ताव मान्यतेसाठी ‘स्टॅन्डींग’च्या समोर

Ration card | घर बदलताना रेशन कार्ड हस्तांतरण करायचंय? जाणून घ्या एकदम सोपी प्रक्रिया

 

 

Related Posts