IMPIMP

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

by pranjalishirish
ncp president sharad pawar unwell to be admitted to breach candy hospital on 31

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. पोटात दुखत असल्यानं रविवारी (दि 28 मार्च) त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळं पवार यांना 31 मार्च रोजी रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. पवारांवर एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे असंही मलिक म्हणाले आहेत.

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवार Sharad Pawar  एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प. बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिथल्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना आता रुग्णालयात दाखल व्हावं लागल्यानं त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत. लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

 

Also Read

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

‘त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’

‘होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, राज्यात सरकार उद्धव ठकारेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?’

Related Posts