IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पंचायत समितीमधली महिला कनिष्ठ सहायक 500 रुपये लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनघरकुल योजनेचा धनादेश देण्यासाठी 500 रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) इंदापूर पंचायत समितीमधील (Indapur Panchayat Samiti) कनिष्ठ सहायक अश्विनी गणेश भोंग Ashwini Ganesh Bhong (वय-36) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई शुक्रवारी (दि.18) पंचायत समितीमध्ये केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत 33 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी (दि.17) तक्रार केली. तक्रारदार हे यशवंत घरकुल योजनेचे (Yashwant Gharkul Yojana) लाभार्थी आहेत. या योजनेचा 20 हजार रुपयांचा धनादेश (Check) देण्यासाठी अश्विनी भोंग यांनी तक्रारदार यांच्याकडे 500 रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी पुणे लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीवरुन पुणे एसीबीने (Pune ACB) गुरुवारी पडताळणी केली. शुक्रवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 500 रुपये लाच स्विकारताना अश्विनी भोंग यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shriram Shinde) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Anti Corruption Bureau (ACB) Pune arrested woman who working in Indapur Panchayat Samiti for taking bribe of 600 rs only

 

हे देखील वाचा :

Tata Group चे ‘हे’ शेअर्स गुंतवणूकदारांच्या पसंतीला, बक्कळ कमाई करण्याच्या तयारीत

Arjun Sachin Tendulkar | ‘…म्हणून मी अर्जुन तेंडुलकरचे सामने पाहायला जात नाही’; सचिन तेंडुलकरने केला मोठा खुलासा

Varsha Gaikwad | राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी सर्व मिळून काम करूया – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 

Related Posts