IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 199 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update ) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून चढ – उतार पहायला मिळत आहे. काल शहरामध्ये नवीन रुग्णांची संख्या पंन्नासच्या आत आली होती. तर आज यामध्ये थोडी वाढ झाली आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 120 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 199 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 90 हजार 450 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 60 हजार 531 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे.
त्यापैकी 6 लाख 50 हजार 120 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 345 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 066 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 64 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर 06 तर नाॅन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 08 रुग्ण आहेत. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 25.32 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | 199 patients discharged from Corona in Pune city in last 24 hours find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात ‘सेक्स’ रॅकेट चालवणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका, सुत्रधारासह दलाल गजाआड

Nia Sharma News | निया शर्माची आई दिसते तिच्यापेक्षाही सुंदर, अभिनेत्रींना देखील मागे टाकेल त्यांची फॅशन; पाहा व्हायरल फोटो

Karishma Tanna Bold Photo | लग्नानंतर अधिकच बोल्ड झाली अभिनेत्री करिश्मा तन्ना, पारदर्शक गाऊन घालून दिल्या बोल्ड पोज

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

 

Related Posts