IMPIMP

Karishma Tanna Bold Photo | लग्नानंतर अधिकच बोल्ड झाली अभिनेत्री करिश्मा तन्ना, पारदर्शक गाऊन घालून दिल्या बोल्ड पोज

by nagesh
Karishma Tanna Bold Photo | karishma tanna become more bold after wedding wear transparent gown and gives killer pose

सरकारसत्ता ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna Bold Photo) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. सोशल मीडियावर सतत तिचे फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळतात. अलीकडेच तिच्या एका फोटोनं (Karishma Tanna Bold Photo) सोशल मीडियावर आग लावली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

करिश्मानं सोशल मीडियवरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं शिमरी पारदर्शक असा गाऊन घातला आहे. फोटोमध्ये (Karishma Tanna Bold Photo) ती अत्यंत सुंदर दिसत आहे. करिश्मानं फोटोमध्ये (Karishma Tanna Hot Look) मोहक अशा एक्सप्रेशन दिल्या आहे. तसेच केस मोकळे सोडले असून, पायात हाय हिल्स घातली आहे.

 

 

करिश्मानं (Karishma Tanna) आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी नॉर्मल मेकअप केला आहे. तसेच या लूकमध्ये तिनं क्लोजअप फोटोसुद्धा काढले आहे. ती फोटोमध्ये (Karishma Tanna Gorgeous Photo) अत्यंत सुंदर दिसत आहे. तसंच फोटोखाली (Karishma Tanna Instagram Caption) कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं कि, ‘काही अजुन क्लॉसअप.’

 

 

दरम्यान, करिश्मा (Karishma Tanna Marriage) 5 फेब्रुवारीला वरुन बंगेरा (Varun Bangera) सोबत लग्नबंधनात अडकली. लग्नामध्ये तिनं गुलाबी रंगाचा घागरा घातला होता. त्याला मॅचिंग अशी ज्वेलरी सुद्धा घातली होती.

 

 

Web Title :- Karishma Tanna Bold Photo | karishma tanna become more bold after wedding wear transparent gown and gives killer pose

 

हे देखील वाचा :

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात कोम्बिंग ऑपरेशन, 2924 सराईतांची केली तपासणी

Ashish Shelar | ‘उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, नवाब मलिकांना…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Corporator Pramod Bhangire | महंमदवाडी येथील जय भवानी चौकाचे सुशोभीकरण, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण

Fasting Cause Weight Gain | उपवास करण्याने वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर ‘या’ 4 चूका असू शकतात कारण; जाणून घ्या

 

Related Posts