IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या सोमवार पेठेतील 69 वर्षीय लॉज मालकाकडून 28 वर्षीय तरूणीवर बलात्कार; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा

by nagesh
Pune Crime | Sexually assaulting a young woman by luring her into marriage; When asked about the marriage, they threatened to make the video viral

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लॉजमध्ये काम करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीला डांबून ठेवून लॉज मालकाने बलात्कार (Rape) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. याप्रकरणी लॉज मालकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवार पेठेतील राजहंस लॉजमध्ये (Rajhans Lodge, Somwar Peth) 2008 ते 2019 या कालावधीत घडला आहे.

 

मुकेश अगरवाल Mukesh Agarwal (वय-69 रा. भोसले नगर, गणेश खिंड रोड, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी 28 वर्षीय महिलेन समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth police station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा राजहंस लॉजचा मालक असून फिर्यादी या त्यांच्याकडे कामाला होत्या.
2008 मध्ये आरोपीने लॉजमधील एका रुममध्ये फिर्यादी यांना बंद करुन त्यांचा विनयभंग (molestation case) केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

तसेच आरोपीने जबरदस्तीने फिर्यादीसोबत शाररिक संबंध (physical relation) प्रस्थापीत केले.
यानंतर आरोपीने 2019 पर्यंत वेळोवेळी फिर्यादी यांच्या गरीबीचा फायदा घेऊन जबरदस्तीने अत्याचार (Rape) केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी लॉज मालकाविरुद्ध 376 (2)(एन), 354,342, 417 अंतर्गत गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
पुढील तपास समर्थ पोलीस (Samarth Police Station) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | 28-year-old girl raped by 69-year-old lodge owner mukesh agarwal in Pune’s Somwar Pethe; Crime at Samarth police station

 

हे देखील वाचा :

Pune News | आधार सेवा केंद्राकडून शनिवारी आणि रविवारी सहकारनगरमध्ये सांस्कृतिक दिवाळी !

Supriya Sule | ‘इंदापुरात मी पाटलांना घाबरतो’ राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंची टोलेबाजी, म्हणाल्या…

Earn Money | जर तुमचे सुद्धा असेल एखाद्या बँकेत अकाऊंट, तर मोफत मिळेल 2 आणि 4 लाखाचा फायदा; जाणून घ्या सविस्तर?

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 63 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts