IMPIMP

Pune Crime | कोकण ट्रिपमधील ओळखीतून मुलाला मारुन टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार; टिंगरेनगरमधील महिलेची विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद

by nagesh
Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | कोकण सहलीमध्ये (Konkan Trip) ओळख काढून त्यानंतर वारंवार संपर्क साधून मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देऊन महिलेवर बलात्कार (Rape Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) संतोष जमादार Santosh Jamadar (रा. कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत टिंगरेनगर (Tingre Nagar Pune) येथील एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात
(Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २८८/२२) दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२२ ते १७ नोव्हेबर २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या नातेवाईकाबरोबर एप्रिल २०२२ मध्ये
कोकण सहलीला गेल्या होत्या. या सहलीच्या गाडीवर संतोष जमादार हा वाहनचालक होता.
या सहलीच्या दरम्यान त्याने फिर्यादी यांचा मोबाईल नंबर घेतला होता.
त्यानंतर फिर्यादी यांच्याशी ओळख वाढवून तिच्याशी जवळील साधली.
तीन महिन्यांपूर्वी त्यांच्याजवळील टेम्पो ट्रॅव्हलसमध्ये एकटीला घेऊन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.
त्यानंतर टिंगरेनगर येथील लॉजवर घेऊन जाऊन त्यांच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर १७ नोव्हेबर रोजी फिर्यादी यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज करुन माझ्याशी शरीर संबंध
(Physical Relation) ठेवले नाही तर फिर्यादी व फिर्यादीच्या मुलास मारुन टाकेल, अशी धमकी दिली.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Acquaintance in Konkan trip rapes woman by threatening to kill child; Complaint of a Tingrenagar woman in Vishrantwadi police station

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh On Rahul And Tushar Gandhi | ‘राहुल गांधी आणि तुषार गांधी आपल्या पणजोबांच्या पुण्याईवर जगणारे दोन निरुपयोगी जीव’ – चित्रा वाघ

Gold Rate Today | आज सोने-चांदीच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Pune Crime | देवेंद्र फडणवीस यांची ट्विटरवर बदनामी करणार्‍यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

Related Posts