IMPIMP

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन सामाजिक कार्यकर्त्याने पत्नीचा गळा दाबून केला खूनाचा प्रयत्न; चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग

by nagesh
Pune Crime | Chain Snatching In Vishrantwadi Chowk Yerwada Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन (Suspicion Of Character) सामाजिक कार्यकर्त्याने (Social Worker) पत्नीचा ओढणीने गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) पती महेंद्र रामदास पवार Mahendra Ramdas Pawar (वय ४२) आणि मुकेश रामदास पवार Mukesh Ramdas Pawar (वय ४५, तिघे रा. निवारा, सेनापती बापट रोड) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत सांगली (Sangli) येथे राहणार्‍या ३६ वर्षाच्या महिलेने सांगली येथील पोलीस ठाण्यात (Sangli Police) फिर्याद दिली होती. सांगलीहून ती चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. हा प्रकार ३ जून २०११ ते ४ मार्च २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी वेळोवेळी घरगुती प्रापंचिक कारणावरुन फिर्यादीस टोचून बोलून मारहाण केली. शारीरीक व मानसिक छळ केला. ४ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता पती महेंद्र पवार याने चारित्र्याचा संशय घेऊन ओढणीने फिर्यादीचा गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्या माहेरी निघून गेल्या. तेथून त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टेमगिरी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempted murder by social worker strangling wife over suspicion of character; Crime class at Chathushringi police station

 

हे देखील वाचा :

Gokul Milk Price Hike | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! गोकुळ दूध 4 रुपयांनी महागले

Multibagger Stock | 6 रुपये होती ‘या’ शेअरची किंमत, काही वर्षांतच मिळाला 94 पट रिटर्न; 1 लाख रुपयाचे झाले 94 लाख

Raj Thackeray | वाराणसीत दिवसात 5 वेळा ‘हनुमान चालीस’ पठण ! राज ठाकरेंची PM मोदींच्या मतदारसंघापर्यंत गर्जना

 

Related Posts