IMPIMP

Pune Crime | पर्वती पायथा येथे कोयते हवेत नाचवत दहशत ! गुन्हेगारांच्या पुढच्या पिढीमध्ये ‘गँगवॉर’? 12 हून अधिक वाहनांची तोडफोड

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | स्वारगेटजवळ (Swargate) बुलेट गाडी फोडल्याचा बदला घेण्यासाठी निलेश उर्फ निल्या वाडकर (Nilesh Wadkar Gang Pune) टोळीतील गुंडांनी बुधवारी रात्री पर्वती पायथा (Parvati Paytha) येथे गाड्यांची तोडफोड (Vehicle Vandalism) करीत राडा घातला. पर्वती पायथा येथील जनता वसाहतीच्या (Janta Vasahat Pune) गल्ली क्रमांक ९ येथील डोंगराच्या कडेला पार्क केलेल्या टेम्पो, कार, दुचाकी अशा 12 हून अधिक वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याप्रकरणी पोलिसांनी कुणाल पिटले, सचिन पासलकर, वैभव राऊत, यश पवार, सौम्या पवार (सर्व रा. जनता वसाहत) व त्यांच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याबाबत संतोष वेळयाप्पा कट्टी (वय ३७, रा. गल्ली नंबर ९, जनता वसाहत) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२३/२२) दिली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास गल्ली नंबर ९ मध्ये घडली. (Pune Criminals)

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, निलेश वाडकर टोळीतील पाटोळे याची बुलेट स्वारगेटजवळ कोणीतरी फोडली होती.
त्याचा राग मनात धरुन कुणाल पिटले, सचिन पासलकर, वैभव राऊत, यश पवार व सौम्या पवार हे त्यांच्या पाच ते सहा साथीदारांना घेऊन जनता वसाहतीतील गल्ली नंबर ९ येथे आले. त्यांनी फिर्यादी यांची महिंद्रा जीपच्या काचा फोडल्या.
तसेच तेथे पार्क केलेले २ टेम्पो, एक कार तसेच ९ दुचाकी यांच्यावर दगडफेक करुन त्यांचे नुकसान केले.
आजूबाजूच्या लोकांना शिवीगाळ करीत कोयते हवेत नाचवत दहशत निर्माण करुन तेथून निघून गेले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दत्तवाडी पोलीस (Pune Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan), PI विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomne),
सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर (API Siddhanath Khandekar),
एम. पी डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार (PSI Swapnil Lohar) यांनी घटनास्थळाला भेट दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जनता वसाहतीत गुंडांच्या टोळीतील (Pune Criminals Gangs) वर्चस्ववादातून निलेश वाडकर याचा खून (Murder In Pune) झाला होता.
चॉकलेट राजा याने हा खून केला होता.
आता वाडकर याचा मुलगा ही टोळी चालवू लागला असून दुसर्‍या पिढीतही वर्चस्ववादाचा संघर्ष सुरु झाला आहे.
यापूर्वीही वाडकर याच्या टोळीने जनता वसाहतीत तरुणांवर हल्ले करुन खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill)
करत आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

 

 

Web Title :-  Pune Crime | Gangwar in the next generation of criminals 12 vehicles Vandalism Parvati Paytha Janta Vasahat Dattawadi Police Station Pune Criminals Gangs

 

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा ! 14 पिकांच्या हमीभावात 100 ते 500 रुपयांची वाढ; कोणत्या पिकाला किती हमीभाव ? जाणून घ्या

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

Bhandara Crime | 12 वी पास झाल्यानंतर सेलिब्रेशनसाठी गेलेल्या युवकाचा धक्कादायक शेवट

 

Related Posts