IMPIMP

Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

by nagesh
Pune Crime News | Detectives managed to secretly photograph a woman in Koregaon Park; The police laid a trap and arrested him

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | प्रेमसंबंध (Love Affair) तोडल्यानंतर प्रियकराकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे पोलिसांकडे तक्रार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचे (Girlfriend) विवस्त्रावस्थेतील (Naked Photo) फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी (Pune Crime) शिरूरमधील एका तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

देवेंद्र धरमचंद फुलफगर Devendra Dharmchand Fulfagar (रा. शिरूर) याच्यावर आयपीसी 354, 354 (ड), 500, 504, 506 सह आय.टी. अ‍ॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोंढवा बु. येथील 32 वर्षीय युवतीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) बुधवारी (दि.7) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते.
त्यांच्यात वाद झाल्याने तरुणीने त्यांच्यातील प्रेमसंबंध तोडले होते.
त्यानंतर तरुणीने आरोपी विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपी फुलफगर याच्यावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल केला.
हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी तरुणीवर दबाव आणत होता.
गुन्हा मागे न घेतल्याने आरोपीने त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर तरुणीचा विवस्त्रावस्थेतील फोटो ठेवून
‘ये तो शुरुआत है’ असे स्टेटस ठेवले. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने कोंढवा पोलिसांकडे तक्रार केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोरगल करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Girlfriend’s naked photos go viral on social media due to breaking up; Shocking types in Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दत्तजयंतीत धक्का लागल्याने टोळक्याचा राडा, 7 जणांवर FIR; कोथरूड परिसरातील घटना

Gujarat Election Results | गुजरात निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले ‘या’ राज्यांकडे पाहता देशात हळूहळू बदल…’

Gujarat Elections Result | “काही लोक संपादक आहेत की, पादक हे बघावं लागेल”; आशिष शेलार यांची संजय राऊतांवर टीका

 

Related Posts