IMPIMP

Pune Crime | येवलेवाडीत सव्वा पाच लाखांचा गुटखा गुन्हे शाखेकडून जप्त

by nagesh
Pune Crime News | Pune police action against gutkha sellers for the second day in a row! 11 people were arrested for selling gutkha in Khadak, Bharti Vidyapeeth, Sahakarnagar, Alankar, Uttamnagar, Dattawadi, Wanwadi, Hadapsar, Kondhwa, Loni Kalbhor area.

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) अंतर्गत असलेल्या येवलेवाडी येथील गोदामातून गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक-1 ने (Anti Narcotics Cell) 5 लाख 29 हजार 210 रुपयांचा गुटखा जप्त (Pune Crime) केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी नेमाराम लच्छाराम प्रजापती Nemaram Laccharam Prajapati (वय 38, रा. दत्तविहार सोसायटी, जिल्हा परिषद शाळेजवळ, येवलेवाडी -Yevlewadi) याला अटक (Arrest) करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन रमेश माळवे (Police Naik Sachin Ramesh Malve) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

अंमली पदार्थ विरोधी पथक 1 पथकातील अधिकारी व कर्मचारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार पांडुरंग पवार (Police Constable Pandurang Pawar) यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येवलेवाडी या ठिकाणी एका बंदिस्त जागेत शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ पान मसाला गुटखा (Pan Masala Gutkha) हा विक्रीसाठी साठवून ठेवला असुन तो सर्व माल आज तेथुन विक्री करीता हलविणार आहेत. ही माहिती मिळाल्यावर या ठिकाणी छापा टाकून नेमाराम प्रजापती याच्या ताब्यातून 5 लाख 29 हजार रुपयांचा गुटखा हा तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड
(Senior Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर
(API Shailaja Jankar), लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale), पोलीस अंमलदार सुजित वाडेकर,
पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी,
विशाल दळवी, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Gutkha worth five lakhs seized by Pune Police Crime Branch in Yevlewadi

 

हे देखील वाचा :

Police Personnel Suspended | …म्हणून पुणे शहर पोलिस दलातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

Pune Rural Police | डेंग्यूमुळे बारामतीच्या महिला पोलिसाचा पुण्यात मृत्यू, दहा दिवसांचे बाळ झालं पोरकं

Pune Crime | बेकायदेशीर सावकारी ! 6 लाखाचे 17 लाख दिले तरी आणखी 30 लाखाची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात FIR

 

Related Posts