IMPIMP

Pune Crime | 83 लाख रुपये घेऊनही विवाहितेचा छळ, महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक

by nagesh
 Pune Crime News | a farmer committed suicide due to the money lenders fathers demands

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  लग्नामध्ये 125 तोळे सोने देऊन देखील व्यवसायासाठी 83 लाख घेतले. पैसे घेऊनही सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. सततच्या त्रासाला वैतागून विवाहितेने आत्महत्या केल्याची (committing suicide) घटना पुण्यातील (Pune Crime) भोसरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती आणि सासू विरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन पतीला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 25 जानेवारी 2015 ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पुण्यातील (Pune Crime) मोशी प्राधिकरण येथे घडला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पती अखिल विपीन Akhil Vipin (वय-33), सासू सुधा विपीन Sudha Vipin (वय-53 दोघे रा. मोशी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून पतीला अटक केली आहे.
याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी (वय-64) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या मागणीनुसार फिर्यादी यांनी मुलीच्या लग्नामध्ये 125 तोळे सोने दिले होते.
मात्र, लग्नानंतर पती आणि सासूने व्यवसायासाठी 83 लाख रुपये फिर्यादी यांच्याकडून रोख स्वरुपात घेतले.
त्यानंतरही आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीचा शारिरीक आणि मानसिक त्रास करुन पैशांची (persecution for money) मागणी केली.
सततच्या त्रासाला वैतागून फिर्यादी (Pune Crime) यांच्या मुलीने मोशी प्राधीकरणातील (moshi pradhikaran) राहत्या घरी गुरुवारी आत्महत्या केली.
पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस (Bhosari MIDC Police Station) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Husband Akhil Vipin arrested in woman’s suicide case

 

हे देखील वाचा :

ACB Trap on Sujata Patil | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Gas Price Hike | ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

Obesity | वजन कमी करण्याचे उपाय ! प्रामाणिकपणे करा ‘ही’ 4 कामे, आपोआप कमी होत जाईल लठ्ठपणा

NCB Officer Arrest | रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या NCB च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक

Richest Indian | सावित्री जिंदाल सर्वात श्रीमंत भारतीय महिला, प्रमुख 100 श्रीमंतांमध्ये दिव्या गोकुळनाथ यांच्यासह 6 महिलांना स्थान

 

Related Posts