IMPIMP

Pune Crime | दरमहा 20 टक्के व्याज घेऊनही धमकाविणार्‍या सावकराला अटक

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | गरजेच्यावेळी केवळ 20 हजार रुपये दरमहा 20 टक्के व्याजाने (Interest) देऊन त्यांच्या तिप्पट पैसे वसूल केल्यानंतरही अधिक व्याजाचे पैसे देण्यासाठी शिवीगाळ करुन धमकाविणार्‍या (Threat) सावकाराला (Moneylender) कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. शेरखान चांदखान पठाण Sher Khan Chand Khan Pathan (वय 77, रा. ग्रीन पार्क, कोंढवा) असे अटक केलेल्याचे (Pune Crime) नाव आहे.

 

याप्रकरणी सादिक सय्यद (Sadiq Sayed), रेश्मा मेमणे (Reshma Memane), उमर शेख (Umar Sheikh), मुखत्यार शेख Mukhtar Sheikh (सर्व रा. कोंढवा) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका 40 वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे 2021 पासून आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी शेरखान
याच्याकडून मे 2021 मध्ये प्रतिमहा 20 टक्के व्याजाने 20 हजार रुपये घेतले होते.
मुद्दलाच्या मोबदल्यात त्यांच्याकडून मथुरा पतसंस्था, सोलापूर यांचा एक कोरा चेक घेऊन घेतला होता.
या रक्कमेवर 58 हजार 400 रुपये त्यांनी व्याज परत घेतले. असे असताना व्याजाचे पैसे मुदतीत न दिल्याने
शेरखान याने फिर्यादी यांना त्याच्या कोंढव्यातील कार्यालयात बोलावून घेतले. व्याजाचे पैसे मुदतीमध्ये का देत नाही,
असे म्हणून शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यामुळे घाबरुन महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.
पोलीस उपनिरीक्षक सुरवसे (PSI Suravse) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Moneylender arrested for threatening 20 percent interest per month

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आतेभावाला शाळेतून आणण्यासाठी वाट पहात असलेल्या युवकावर टोळक्याकडून तलवारीने वार

CM Eknath Shinde | आधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले…

Bhandara Crime | महाराष्ट्र पुन्हा हादरला! दिल्लीतील निर्भयाकांडायापेक्षा भयंकर घटना

 

Related Posts