IMPIMP

Pune Crime | रिक्षा-कार चालकाच्या वादात पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | गाडी पुढे कोणी न्यायच्या या कारणावरुन रिक्षाचालक व कारचालकांमध्ये झालेल्या वादात रिक्षाचालकाने पोलीस कर्मचार्‍याच्या मांडीवर लाथ मारुन त्यांना जखमी (Pune Crime) केले. हा प्रकार तारांचद हॉस्पिटलसमोरील (Tarachand Hospital) रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडे सात वाजता घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) रिक्षाचालक इलियास महम्मद शेख (वय ४४, रा. नाना पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुभाष पिंगळे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक शेख व ब्रीजा कारचालक यांच्यात गाडी पुढे नेण्याच्या कारणावरुन ताराचंद हॉस्पिटलसमोरील रोडवर वाद झाला. तेव्हा शेख याने चारचाकी गाडीचे काचेवर हाताने मारुन नुकसान केले. पोलीस अंमलदार सुभाष पिंगळे हे कर्तव्यावर तेथे पोहचले. पिंगळे यांनी पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले असताना शेख फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेले व त्यांच्या मांडीवर लाथ मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | Police officer beaten up in rickshaw-car driver dispute

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वारज्यातील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई

Madhurima Tuli | बिग बाॅस फेम मधुरिमा तुलीचा निळ्या मोनोकनीमध्ये जलवा, रिकामे केस आणि मेकअपमध्ये स्टनिंग लुक

Katrina Kaif | विकी कौशलला जल्लोषात हवं लग्न तर कतरीनाला हवं खाजगी लग्न

Maharashtra Cabinet Decision | ठाकरे सरकारचे 4 मोठे निर्णय; जाणून घ्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 16 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts