IMPIMP

Pune Crime | शेजारच्याने गुप्तांगाला इजा करुन ज्येष्ठाचा केला खून; पत्नीसह सामान घेऊन झाला फरार

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | शेजारी राहणार्‍याने ज्येष्ठाला बरोबर घेऊन जाऊन त्यांच्या गुप्तांगाला इजा करुन त्यांचा खून (Murder In Pune) केला. त्यानंतर घरातील सर्व साहित्य घेऊन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अरुण किसन सूर्यवंशी Arun Kisan Suryavanshi (वय ५४, रा. मोरे नर्सरी, मांजरी) असे खून (Pune Murder News) झालेल्यांचे नाव आहे.

 

याप्रकरणी त्यांचा मुलगा लक्ष्मण सूर्यवंशी Laxman Suryavanshi (वय २५, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४४०/२२) दिली आहे. त्यावरुन त्यांच्याशेजारी राहणार्‍या पिताराम केवट Pitaram Kevat (वय २३, रा. मोरे नर्सरी, मांजरी) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १५ नोव्हेबर ते १७ नोव्हेबर दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी पिताराम केवट रहायला होता. तो १५ नोव्हेबर रोजी घरी आला व फिर्यादी यांचे वडिल अरुण सूर्यवंशी यांना घेऊन गेला. त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन वाद झाल्याने त्याने सूर्यवंशी यांना मारहाण (Beating) केली. त्यांच्या गुप्तांगाला इजा करुन जीवे ठार मारले. त्यानंतर तो एकटाच घरी परत आला. पत्नीसह सर्व साहित्य घेऊन निघून गेला. इकडे वडिल घरी न आल्याने फिर्यादी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. त्यानंतर १७ नोव्हेबर रोजी मध्यरात्री त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक डगळे (Police Inspector Dagle) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | The neighbor killed the elder by injuring his private parts; He absconded with his wife

 

हे देखील वाचा :

Mumbai-Pune Expressway Accident | खोपोलीजवळ भीषण अपघात ! ५ जणांचा मृत्यु, ४ जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर

Maharashtra Politics | ‘उद्धव ठाकरे, तुम्ही राहुल गांधी यांना जोड्याने मारायला निघाला होता, पण, मिठी मारून’

Ahmednagar ACB Trap | शिक्षकाकडून लाच मागणाऱ्या महिला अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बेड्या

 

Related Posts