IMPIMP

Pune Crime | जेवणाबाबत विचारल्याने पबच्या मालकांची वकिलांवर पिस्तुल रोखून केली मारहाण

by nagesh
Pune Crime News | Businessman fires at firecrackers in Kalyaninagar; After asking "Bhayya kaha ke ho", fired in anger, the youth smashed the car

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कल्याणीनगर (Kalyaninagar) येथील एका पबमध्ये जेवणासाठी गेले असताना त्यांनी जेवणाची चौकशी केल्यावर पबच्या मालकाने पिस्तुल (pistol) रोखून वकिलाला मारहाण (Beating) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

अ‍ॅड. मनोज सतीश माने Adv. Manoj Satish Mane (वय ३२, रा. हेवन पार्क, कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एलरो पबचे (Elro Pub) मालक सुमीत चौधरी Sumit Chaudhary (वय ३४), संकेत सावंत Sanket Savant (वय ३५), प्रफुल्ल गोरे Praful Gore (वय २९), गुंड (Gangster) व बाऊन्सर (Bouncer) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कल्याणीनगर येथील सेरेब्रम आय टी पार्कमधील (Cerebrum IT Park) आठव्या मजल्यावरील एलरो पब बी ३ येथे १४ जुलै रोजी पहाटे पावणेतीन वाजता घडला होता. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र पहाटे जेवण्यासाठी एलरो पब येथे गेले होते.
त्यांनी गेटवर जेवणाबद्दल विचारले. तेव्हा सिक्युरिटी (Security) यांनी जेवण मिळणार नाही, असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांनी तेथे असलेल्या आरोपींना त्याबाबत विचारले असताना त्यांनी संगनमत करुन फिर्यादी व फिर्यादीच्या मित्रांना मारहाण केली.
तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावतो, असे म्हटले. त्यावर आरोपींनी फिर्यादीवर पिस्तुल रोखून पोलिसांना बोलवतो काय असे म्हणून मारहाण केली.
पोलिसांनी आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक आळेकर (Assistant Police Inspector Alekar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The owners of the pub assaulted the lawyers with pistols when they asked about the food

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आढळला संशयास्पद मृतदेह, आरोपी 24 तासात गजाआड

Maharashtra Politics | शिवसेनेचा धनुष्य बाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुनावणी, आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

 

Related Posts