IMPIMP

Pune Crime | वसुलीसाठी आलेल्या गुंडांकडून महिलेच्या अंगाशी ‘झोंबा-झोंबी’; हडपसरच्या काळेपडळमधील घटना

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | आर बी एल क्रेडिट कार्डचे (RBL Credit Card) थकित बिल वसुलीसाठी आलेल्या चौघा गुंडांनी
ज्येष्ठ नागरिकास मारहाण करुन महिलेच्या अंगाशी झोंबाझोंबी करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार
हडपसरमधील काळे पडळ येथे घडला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) चौघा गुंडांना अटक केली आहे. अर्जुन लक्ष्मण राऊत Arjun Laxman Raut (वय १९, रा.
हडपसर), निखिल ज्ञानेश्वर ताम्हाणे Nikhil Dnyaneshwar Tamhane (वय ३७, रा. मुंढवा – Mundhwa), परम नामदेव पाटील Param Namdev
Patil (वय २६, रा. थिटे वस्ती, खराडी – Kharadi), ऋषिकेश हनुमंत पांदिवाले Rishikesh Hanumant Pandiwale (वय २४, रा. खराडी) अशी
अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

 

याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११३८/२२) दिली आहे. हा प्रकार काळेपडळ येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता घडला.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बँका, फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी गुंडांच्या टोळ्या बाळगल्या
आहेत. फिर्यादी यांच्या आईच्या नावावर आर बी एल क्रेडिट कार्ड आहे.
या क्रेडिट कार्डचे थकित बिल मागण्यासाठी चौघे जण आले होते.
त्यांनी फिर्यादीच्या वडिलांना हाताने मारहाण करुन त्यांना ढकलून देऊन पाडले.
तेव्हा फिर्यादी मध्ये पडल्यावर त्यांच्यापैकी एकाने त्यांच्या अंगाशी झोंबा झोंबी करुन त्यांना ढकलून दिले.
त्यांना शिवीगाळ करुन लज्जास्पद वर्तन केले.
पोलिसांनी चौघा गुंडांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | ‘Zomba-Zombi’ with the woman’s body by the thugs who came for recovery; Incidents in Hadapsar’s Kalepadal

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली, निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime | रिक्षाचालकाने मारहाण करुन प्रवाशाला लुटले

Pune Crime | हिंदु राष्ट्र सेनेच्या हंबीरवरील हल्ल्याप्रकरणात चौघांना अटक; वडकीतील खूनाचा बदला घेण्यासाठी झाला हल्ला

Pune ACB Trap | 7000 रुपयाची लाच घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍यासह दोघांना अटक

 

Related Posts