IMPIMP

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर बलात्कार, फेसबुकवर झाली होती ओळख

by nagesh
Pune Crime | Shocking! Rape of a young woman studying law by luring her into marriage; Kasba Pethe incident in Pune

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | फेसबुकवर ओळख झालेल्या एकाने घटस्फोटित (Divorced) महिलेला लग्नाचे आमिष
दाखवून बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडित महिलेसोबत (Pune Pimpri Crime) ओळख
वाढवून तिच्यासोबत जवळीक साधत लैंगिक अत्याचार (Rape In Pune) केला. हा प्रकार जानेवारी 2018 ते 19 जुलै 2022 विमाननगर, बालेवाडी येथे
घडला.

 

अजय रमेश बोतालजी Ajay Ramesh Botalji (वय-47 रा. बिबवेवाडी, पुणे) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी 37 वर्षीय पीडित महिलेने सोमवारी (दि.18) सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा घटस्फोट झाला आहे.
दरम्यान आरोपी आणि फिर्यादी यांची फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून एकमेकांशी ओळख झाली.
आरोपीने फिर्यादी महिलेसोबत मैत्री करून जवळीक साधली. फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून लैगिक अत्याचार (Sexual Assault) केला,
असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कदम (PSI S.B. kadam) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Raped a divorced woman by luring her to marry, was identified on Facebook

 

हे देखील वाचा :

GST | केंद्राकडून सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी दही, लस्सी वरील GST मागे, निर्मला सीतारामन यांची घोषणा

Rupali Patil- Thombare | ‘बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वत:च्या हिंमतीवर करा’ शरद पवारांवर आरोप करणाऱ्या रामदास कदमांवर रुपाली पाटील भडकल्या

Nashik Crime | नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

 

Related Posts