Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्तांचे शहर व्यवस्थापनाचे ‘रिफॉर्म्स’ सुरू ! अधिकारी आणि कर्मचार्यांच्या ड्युटीच्या वेळेत बदल; महापालिकेचे अधिकारी सकाळी 9 वाजताच कार्यालयात दिसणार
पुणे : Pune PMC News | महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ड्युटीच्या वेळेत बदल केले आहेत. या बदलांनुसार...