Pandharpur Assembly Constituency | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शरद पवारांची वेगळीच खेळी; भाजपच्या उमेदवारीवर राजकीय समीकरणे अवलंबून राहणार
सोलापूर: Pandharpur Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर लढण्यासाठी अनेकजण...