ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची जाहिरात 08 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली. या अधिसूचनेद्वारे एकूण 18831 पदांची भरती केली जाणार आहे. या येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत…
मराठा मोर्चा
-
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maratha Reservation | बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंतांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, नाना पटोलेंची मागणी (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’…
-
ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान, चंद्रकांत पाटलांकडून विधानाची सारवासारव, म्हणाले… (व्हिडिओ)
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे आणखी एक नवा…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maratha Reservation | ओबीसी आरक्षण बाबत बोलताना तारतम्य बाळगा, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे आरोग्य मंत्री (State Health Minister) आणि शिंदे गटाचे नेते (Shinde Group) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी उस्मानाबाद येथे भाषण करताना मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation )…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, भाजप नेत्याच्या अध्यक्षतेखाली नेमली मंत्रिमंडळ उपसमिती
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत…
-
राजकीय
Video : छत्रपती संभाजीराजेंचा रायगडावरून इशारा, म्हणाले – ‘मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’
by omkarरायगड : सरकारसत्ता ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. राज्यातील नेते अन् मंत्री एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही खेळ सुरू केला आहे,…
-
राजकीय
‘आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…’, खा. संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; ‘या’ तारखेला निघणार पहिला मोर्चा (व्हिडीओ)
by omkarरायगड : सरकारसत्ता ऑनलाइन – रायगडावर (Raigad) झालेल्या शिवराज्यभिषेक (Shivrajyabhishek) दिनाच्या कार्यक्रमानंतर खासदार संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी आपली भूमिका मांडली. आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी…